General Hospital Gadchiroli Admit Card And Interview Date
General Hospital Gadchiroli Admit Card: प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या लेखी परिक्षा व मुलाखती दि.११/०९/२०२४ रोजी होणार आहे. उपरोक्त विषयान्वये आपणास सुचित करण्यात येते की, पात्र उमेदवार यांची प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची लेखी परिक्षा व मुलाखत दि. ११/०९/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता नर्संग स्कुल जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पात्र उमेदवारांनी लेखी परिक्षा व मुलाखत दस्यान पुढील मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे.
१) ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड/मतदान कार्ड.)
२) शैक्षणिक अर्हतचे मुळ (Original) कागदपत्र
३) अनुभव प्रमाणपत्राचे मुळ (Original) कागदपत्र काही कारणास्तव प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची लेखी परिक्षा व मुलाखत रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीला राहील
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















