GDCA Exam Notice 2026
GDCA Exam Notice : Government Co-operation and Writing Diploma (GDC & A) Examination and Co-operative Housing Management Certificate (CHM) Examination will be held on 26th, 27th and 28th May 2026. Further details are as follows:-
शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अँड ए.) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा दिनांक २६, २७ व २८ मे, २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जी.डी.सी. अँड ए. बोर्डाच्या https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरच स्वतःचा User ID व Password तयार करून या परीक्षेसाठी दिनांक ०९/०१/२०२६ ते दिनांक २३/०२/२०२६ या कालावधीत आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येईल.
परीक्षेसाठी लागणारी आवश्यक अर्हता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्जासाठी तपशील परीक्षा केंद्र, शुल्क, परीक्षेच्या अटी व नियम, सूट, अभ्यासक्रम व इतर तपशिलासाठी सविस्तर अधिसूचना https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “महत्त्वाचे दुबे” मधील “जी.डी.सी. अँड ए. मंडळ” येथे उपलब्ध आहे.
परीक्षेसाठी लागणारी आवश्यक अर्हता, अनुभव, आवश्यक लागणारे कागदपत्रे, ऑनलाईन अर्जासाठी तपशील परीक्षा केंद्र, शुल्क, परीक्षेच्या अटी व नियम, सुत, अभ्यासक्रम व इतर तपशीलासाठी सविस्तर अधिसूचना sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “महत्त्वाचे दुवे मधील जी.डी.सी. & ए. मंडळ” येथे उपलब्ध आहे.
https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1116/GDC-And-BOard
GDCA Exam Notice 2022
GDCA Exam Notice : Government Co-operation and Writing Diploma (GDC & A) Examination and Co-operative Housing Management Certificate (CHM) Examination will be held on 27th, 28th and 29th May 2022. Further details are as follows:-
शासकीय सहकार व लेख पदविका (जी.डी.सी. & ए.) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा दिनांक २७, २८ आणि २९ मी २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जी.डी.सी. & ए. बोर्डाच्या gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरच स्वतःचा User ID व Password तयार करून या परीक्षेसाठी दिनांक १०/०२/२०२२ ते दिनांक २०/०३/२०२२ या कालावधीत आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल.

परीक्षेसाठी लागणारी आवश्यक अर्हता, अनुभव, आवश्यक लागणारे कागदपत्रे, ऑनलाईन अर्जासाठी तपशील परीक्षा केंद्र, शुल्क, परीक्षेच्या अटी व नियम, सुत, अभ्यासक्रम व इतर तपशीलासाठी सविस्तर अधिसूचना sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “महत्त्वाचे दुवे मधील जी.डी.सी. & ए. मंडळ” येथे उपलब्ध आहे.
अधिकृत वेबसाईट – sahakarayukta.maharashtra.gov.in
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















