GAT-B आणि BET 2022 अर्ज सुधारणी विंडो खुली

GAT-B/BET 2022

GAT-B/BET 2022

GAT-B/BET 2022: Graduate Aptitude Test – Biotechnology and Biotechnology Eligibility Test 2022 Application Correction Window has been opened. Candidates can make changes in the application by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

ग्रॅज्युएट अॅप्टीट्यूड टेस्ट- बायोटेक्नोलॉजी आणि बायोटेक्नोलॉजी एलिजिबीलीटी टेस्ट २०२२ अर्ज सुधारणा विंडो खुली करण्यात आली आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन अर्जामध्ये बदल करता येणार आहेत. उमेदवारांना ८ एप्रिल २०२२ रोजी रात्री ११.५० वाजेपूर्वी आवश्यक बदल करता येतील.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यावर्षी ग्रॅज्युएट अॅप्टीट्यूड टेस्ट- बायोटेक्नोलॉजी म्हणजेच GAT-B आणि बायोटेक्नोलॉजी एलिजिबीलीटी टेस्ट म्हणजेच BET परीक्षा २३ एप्रिल रोजी होणार आहेत. GAT-B सकाळी ९ ते १२ आणि BET २०२२ परीक्षा दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे.

GAT-B आणि BET 2022: अर्जात असे करा बदल

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट dbt.nta.ac.in
  • होमपेजवर, ‘GAT-B/BET-2022 सुधारणा विंडो’ लिंकवर क्लिक करा.
  • ‘साइन इन’ वर क्लिक करा आणि तुमचा अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि सिक्योरिटी कोड भरा.
  • पाहिजे असलेले बदल करा.
  • इच्छित बदल केल्यानंतर अर्ज सेव्ह करा आणि सबमिट करा.

Candidates will be able to modify the online application form as per the information given in the official notification from NTA. These changes can be made until 11:50 pm on April 8, 2022. There is an additional charge for this. This charge will depend on the changes made to the form.

उमेदवारांना अर्जामध्ये कोणतेही बदल करण्याची ही शेवटची संधी असणार आहे. GAT-B आणि BET २०२२ साठी अर्ज सादर करण्याची आणि नोंदणी शुल्क भरण्याची अंतिम तारीख देखील यावर्षी ३१ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली.

अधिकृत वेबसाईट – dbt.nta.ac.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड