Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गंगामाई हॉस्पिटल सोलापूर भरती २०१९

Gangamai Hospital Solapur Bharti 2019

गंगामाई हॉस्पिटल सोलापूर येथे ड्युटी मेडिकल ऑफिसर, हाउसमन, स्टाफ नर्स, नाईट नर्सिंग सुपरवायझर, सिनियर एच. आर. एक्झिक्युटिव्ह, कॅशलेस एक्झिक्युटिव्ह, क्वालिटी एक्झिक्युटिव्ह, लॅब टेक्नीशियन, जनरल स्टोअर्स एक्झिक्युटिव्ह, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वार्डबॉय पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १७ ते १९ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – ड्युटी मेडिकल ऑफिसर, हाउसमन, स्टाफ नर्स, नाईट नर्सिंग सुपरवायझर, सिनियर एच. आर. एक्झिक्युटिव्ह, कॅशलेस एक्झिक्युटिव्ह, क्वालिटी एक्झिक्युटिव्ह, लॅब टेक्नीशियन, जनरल स्टोअर्स एक्झिक्युटिव्ह, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वार्डबॉय
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – एच. आर. विभाग गंगामाई हॉस्पिटल, रेल्वे बोगद्याजवळ, मोदीखाना, सोलापूर – ४
  • मुलाखतीची तारीख – १७ ते १९ ऑक्टोबर २०१९ (दुपारी १.०० ते ५.०० वाजेपर्यंत.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड