JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महत्त्वाचे – तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांसह शिपायांचीही पदे रिक्त!!

Gangakhed Tehsil Recruitment 2022

Gangakhed Tehsil Recruitment 2022Important – The posts of Deputy Tehsildar and Peon are also vacant in the Tehsil Office !! There are 4 vacancies for Deputy Tehsildars and 4 vacancies for Peasants in the city. There are 4 vacancies for Deputy Tehsildar in Tehsil Office. As 4 posts of Deputy Tehsildar are vacant in the Tehsil office, all these works are being affected. Further details are as follows:-

शहरातील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांची 4, तर तर शिपायांची 4 अशी एकूण 8 पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयातील इतर कार्यरत २४ कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Gangakhed Tehsil Bharti  2022 – Vacanct Posts

  • नायब तहसीलदार – 4 पदे
  • शिपाई – 4 पदे
    • एकूण पदे – 8

ही रिक्त पदे भरण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी आशा व्यक्त होत आहे. तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची ४ पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांची ४ पदे रिक्त असल्याने या सर्व कामांवर परिणाम होत आहे. वेळेत कामे पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. तसेच शिपायांची चार पदे रिक्त आहेत. रिक्त असलेली आठ पदे भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Gangakhed Tahsil Recruitment 2022 | Gangakhed Tahsil Bharti 2022

Gangakhed Tehsil Recruitment 2022

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड