Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गांधीग्राम कॉलेज वर्धा भरती २०१९

Gandhigram College Wardha Bharti 2019

गांधीग्राम कॉलेज वर्धा येथे शिक्षक पदाच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २६ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे).
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – गांधीग्राम कॉलेज वर्धा, पी ३५, एमआयडीसी, बरबडी रोड, वर्धा (महा).
  • फोन नं – ०७१५२-२६०७२९
  • मो. नं – ८२०८८६९२५७, ८४२२९०५२८९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड