JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

????कॉन्टेस्ट सुरु – बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी!!- महाभरती गांधी जयंती आणि नवरात्री कॉन्टेस्ट – Gandhi Jayanti Mahabharti Contest 2022

गांधी जयंती आणि नवरात्री कॉन्टेस्ट-Participate and Get A Chance To Win Gifts !

मित्रांनो, २ ऑक्टॉबर २०२२, गांधी जयंतीच्या औचित्याने आम्ही महाभरती वर गांधी जयंती आणि नवरात्री ऑनलाईन कॉन्टेस्ट चे आयोजन करत आहोत. महाभरती वर गांधी जयंती आणि शारदीय नवरात्री कॉन्टेस्ट आयोजित करून आपल्याला काही गिफ्ट्स देत आहोत.

या ऑनलाईन क्विझ मध्ये जनरल नॉलेज, नवरात्री आणि  गांधी जयंतीच्या औचित्याने गांधीजींच्या जीवनक्रमावर  वरील प्रश्न आणि तसेच आठवड्यात प्रकाशित झालेले विविध पेपर्स मधील, असे एकूण ७५ प्रश्न राहतील आणि वेळ १ तास राहील. महाभरतीद्वारे शारदीय नवरात्री उत्सवाचा भाग म्हणून २ ऑक्टोबर २०२२ रोजी ही स्पर्धा ठीक दुपारी १२.०० ला सुरु होईल आणि ३.०० ला लिंक बदं होईल. आयोजित केली आहेत. तसेच या स्पर्धे अंतर्गत आम्ही ३ विजेत्यांना बक्षीस देऊ.

तेव्हा लगेच महाभरती एक्सामला मोफत रजिस्टर करा आणि बक्षीस जिंका. जर आपण रजिस्टर युसर असाल तर २८ सप्टेंबर पासून २ ऑक्टोम्बर २०२२ पर्यंत नियमित सराव करा, त्यातूनच काही प्रश्न, गांधीजींच्या जीवनक्रमावरील आणि नवरात्री संदर्भातील प्रश्न या कॉन्टेस्ट मध्ये विचारले जातील.

  • टेस्टची वेळ : २ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत आपण महाभरती एक्साम वर लॉगीन करून ऑनलाईन टेस्ट सोडवू शकता.

रजिस्टर लिंक   ।   लॉगिन करा

????Contest Link????

????????Rules for participation :-????????????????????

  • ऑनलाईन स्पर्धा परीक्षा २ ऑक्टॉम्बर २०२२ रोजी १२.०० ते ३.०० या वेळेत आपण देऊ शकता.
  • या स्पर्धेत एकूण ७५ प्रश्न राहतील आणि वेळ ६० मिनिटे राहील.
  • उमेदवारांनी योग्य प्रश्नांची बरोबर उत्तरे किती कमीतकमी वेळेत दिली या आधारावर विजेत्यांची निवड केली जाईल.
  • एखादी व्यक्ती फक्त एकदाच सहभागी होऊ शकते म्हणजे त्याला/तिला गांधी जयंती कॉन्टेस्ट प्रश्नांची उत्तरे देण्याची एक संधी मिळेल.
  • या क्विझमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या नवीन उमेदवारांना महाभरती एक्साम वर रजिस्टर आणि लॉगिन करणे आवश्यक आहे.
  • बक्षिसे कुरियर द्वारे पाठवली जातील, कुरियर सेवा आपल्या पत्यावर उपलब्ध असणे आवश्यक आहे.

Share this Gandhi Jayanti & Navratri Contest By MahaBharti Exam and challenge all your friends to Win Exciting gifts!

 

First Gift- boAt Wave Lite Smartwatch

First Boat Watch

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

Second Gift – TAGG Verve NEO Smartwatch

Third Gift – Allen Solly T-Shirt
(Or Any Worth 599/-)

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड