JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महाभरती गांधी जयंती आणि नवरात्री कॉन्टेस्ट विजेते जाहीर – Gandhi Jayanti Mahabharti Contest Result 2022 By MahaBharti

Gandhi Jayanti Mahabharti Contest 2022 By MahaBharti

मित्रांनो, २ ऑक्टॉबर २०२२, गांधी जयंतीच्या औचित्याने आम्ही महाभरती वर गांधी जयंती आणि नवरात्री ऑनलाईन कॉन्टेस्ट आयोजित करून आपल्याला काही गिफ्ट्स देत आहोत. महाभरतीद्वारे गांधी जयंती आणि नवरात्री उत्सवाचा भाग म्हणून हि एक स्पर्धा आयोजित केली आहेत. तसेच या स्पर्धे अंतर्गत खालील ३ विजेत्यांना बक्षीस देऊ. 

या स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धकांची नावे

????प्रथम : संदिप आव्हाड

????द्वितीय : केदार संजय पाटील

????तृतीय : सुशांत लाड

अभिनंदन !

वरील सर्व विनर्सला विनंती आहे कि त्यांनी महाभरती एक्साम मध्ये लॉगिन करून आपले प्रोफाइल मध्ये आपला पूर्ण पत्ता, पिनकोड, लँडमार्क अपडेट करावे, म्हणजे आम्ही लगेच बक्षिसे कुरियर करू. 

धन्यवाद !!

Gandhi Jayanti Mahabharti Contest 2022

????Contest Link????

 

कॉन्टेस्ट बद्दल माहिती आणि नियम :

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • त्यांनी योग्य प्रश्नांची उत्तरे किती लवकर दिली या आधारावर विजेत्यांची निवड केली जाईल. आझादी का अमृत महोत्सव क्विझमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना 75 प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 60 मिनिटे दिली जातील
  • एखादी व्यक्ती फक्त एकदाच सहभागी होऊ शकते म्हणजे त्याला/तिला आझादी का अमृत महोत्सव प्रश्नांची उत्तरे देण्याची एक संधी मिळेल.
  • आझादी का अमृत महोत्सव क्विझमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या कोणालाही त्यांच्या नाव, पत्रव्यवहार पत्ता, ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक भरावा लागेल.
  • बक्षिसे कुरियर द्वारे पाठवली जातील, कुरियर सेवा आपल्या पत्यावर उपलब्ध असेल तरच.

First Boat Watch
1st – boAt Wave Lite Smartwatch

 


TAGG Verve NEO Smartwatch


Allen Solly T-Shirt
(Or Any Worth 599/-)

 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड