पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरीची संधी!! नवीन जाहिरात, अर्ज करा | Gadhinglaj Urban Co-Operative Bank Bharti 2022
Gadhinglaj Urban Co-Operative Bank Bharti 2022
Gadhinglaj Urban Co-Operative Bank Bharti 2022
Gadhinglaj Urban Co-Operative Bank Bharti 2022 : Gadhinglaj Urban Co-Operative Bank Kolhapur is going to recruit interested and eligible candidates for vacant posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
गडहिंग्लज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, जि. कोल्हापूर येथे महाव्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – महाव्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – Commerce Graduate / GDC&A (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ईमेल)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – गडहिंग्लज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, आजरा संकेश्वर रोड, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र. पिनकोड-416106
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2022
Gadhinglaj Urban Co-Operative Bank Vacancy 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Gadhinglaj Urban Co-Operative Bank Recruitment 2022
|
|
?PDF जाहिरात |
https://bit.ly/39lVzNv |
Table of Contents