Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरीची संधी!! नवीन जाहिरात, अर्ज करा | Gadhinglaj Urban Co-Operative Bank Bharti 2022

Gadhinglaj Urban Co-Operative Bank Bharti 2022

Gadhinglaj Urban Co-Operative Bank Bharti 2022

Gadhinglaj Urban Co-Operative Bank Bharti 2022 : Gadhinglaj Urban Co-Operative Bank Kolhapur is going to recruit interested and eligible candidates for vacant posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

गडहिंग्लज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, जि. कोल्हापूर येथे महाव्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – महाव्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – Commerce Graduate / GDC&A (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ईमेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – गडहिंग्लज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, आजरा संकेश्वर रोड, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र. पिनकोड-416106
  • ई-मेल पत्ता – gadurban@rediffmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2022 

Gadhinglaj Urban Co-Operative Bank Vacancy 2022

Gadhinglaj Urban Co-Operative Bank Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Gadhinglaj Urban Co-Operative Bank Recruitment 2022

?PDF जाहिरात
https://bit.ly/39lVzNv

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड