गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती – 2021 लेखी परीक्षेची अंतिम गुणसुची | Gadchiroli Police Bharti Result PDF
Gadchiroli Police Bharti Result PDF
Gadchiroli Police Bharti Written Exam Mark List
Gadchiroli Police Bharti Result PDF: The field test of candidates for Gadchiroli District Police Constable Recruitment 2021 was conducted from 05.01.2023 to 17.01.2023. Written examination (General Knowledge and Gondi Madiya) for the post of Police constable was conducted on 02.04.2023 for the candidates who qualified in the field test. Police Constable Recruitment – 2021 Written Exam Candidates Paper No. 1 and paper no. 2 Marks obtained on 04/04/2023 are published on the website of Superintendent of Police, Gadchiroli www.gadchirolipolice.gov.in. Candidates can check Their Gadchiroli Police Bharti Written Exam Final Marks and Selection List from below PDF
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2021 करीता उमेदवारांची दिनांक – 05.01.2023 ते 17.01.2023 पर्यंत मैदानी चाचणी घेण्यात आली होती. मैदानी चाचणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक 02.04.2023 रोजी पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा (सामान्य ज्ञान व गोंडी माडीया ) घेण्यात आली. पोलीस शिपाई भरती 2021 लेखी परीक्षेतील गुणामध्ये उमेदवारांकडुन आलेल्या आक्षेपांचे समाधान करून उमेदवारांना मिळालेल्या गुणांची अंतिम सुची पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Police Bharti Answer Key-सर्व जिल्ह्यांची सुधारित पोलीस शिपाई भरती 2023 उत्तरतालिका जाहीर
पोलीस शिपाई भरती 2021 लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना पेपर क्र. 1 व पेपर क2 मध्ये मिळालेले गुण दिनांक 04/04/2023 रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथील समाधान कक्ष येथे व्यक्तीगतरित्या हजर राहुन दिनांक 05/04/2023 चे सांयकाळी 05:00 वाजेपर्यंत आक्षेप नोंदविणेबाबत कळविण्यात आले होते.
सदर यादी ही अंतिम निवड यादी नसुन केवळ उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती परीक्षा -2021 थी अंतिम निवड यादी व निकाल हा शारीरीक चाचणीचे गुण व लेखी परीक्षेत मिळालेले गुणांच्या आधारे महाराष्ट्र शासनाचे वय, आरक्षण, सेवानियम यांचे शासन निर्णय व नियम यांच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईड वर प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडु नये तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी क्रमांक 8806312100 यावर तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय / पोस्टे / उपपोस्टे / पोमके / पोलीस मुख्यालय येथे संपर्क साधाता
Gadchiroli Police Shipai Written Exam Marks 2023
04-Apr-2023 | गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती- २०२१ लेखी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांची तात्पुरती गुणसूची. | Download |
06-Apr-2023 | गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती – 2021 लेखी परीक्षेची अंतिम गुणसुची | Download |
Gadchiroli Police Driver Written Exam Selection List 2023
Gadchiroli Police Bharti Result PDF: Candidates who qualified in field test and vehicle skill test, their written test (General Knowledge and Gondi Madiya) were conducted on 26.03.2023 for the post of Police Constable Driver. The final list of marks obtained by the candidates after satisfying the objections raised by the candidates in the written examination marks of Police Constable Recruitment – 2021 is being published on the website www.gadchirolipolice.gov.in of Superintendent of Police, Gadchiroli. Candidates can download Gadchiroli Police Chalak Marks List form below PDF
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती 2021 करीता उमेदवारांची दिनांक 02.01.2023 ते 04.01.2023 पर्यंत मैदानी चाचणी व दि. 16.01.2023 ते 28.01. 2023 पर्यंत वाहन कौशल्य चाचणी घेण्यात आली होती. मैदानी चाचणी व वाहन कौशल्य चाचणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक 26. 03.2023 रोजी पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा ( सामान्य ज्ञान व गोंडी माडीया ) घेण्यात आली. लेखी परीक्षेतील गुंणामध्ये उमेदवारांकडुन आलेल्या आक्षेपांचे समाधान करून उमेदवारांना मिळालेल्या गुणांची अंतिम सुची पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
> पोलीस शिपाई चालक भरती 2021 लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना पेपर क्र. 1 व पेपर क. 2 मध्ये मिळालेले गुण दिनांक 28/03/2023 चे सकाळी 11:00 वाजता पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथील समाधान कक्ष येथे व्यक्तीगतरित्या हजर राहुन दिनांक 29/03/2023 चे 11:00 वाजेपर्यत आक्षेप नोंदविणेबाबत कळविण्यात आले होते.
> पोलीस शिपाई चालक भरती – 2021 लेखी परीक्षेतील गुंणामध्ये उमेदवारांकडुन आलेल्या आक्षेपांचे समाधान करून उमेदवारांना मिळालेल्या गुणांची अंतिम सुची पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर यादी ही अंतिम निवड यादी नसुन केवळ उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.
Download Gadchiroli Police Driver Final Merit List
28-Mar-2023 | गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई (चालक ) भरती- २०२१ लेखी परीक्षेमध्ये प्राप्त तात्पुरती गुणसूची. | Download |
29-Mar-2023 | गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई (चालक ) भरती- २०२१ लेखी परीक्षेमध्ये प्राप्त अंतिम गुणसूची. | Download |
Gadchiroli Police Bharti Result PDF
Gadchiroli Police Bharti Result PDF : The Gadchiroli District Police Bharti Result For Gadchiroli Police Driver Physical and Skill Test Exam conducted from 2nd January 2023 has been issued. Candidates who attended Gadchiroli Police Driver Ground Test 2023 on this date can check their Ground Marks and Gadchiroli Police Diver Written Test Eligible list from the below PDF.
If the candidates have any objection regarding the marks obtained in the Vehicle Skill Test of Police Constable Driver- 2021, from the time of publication of the list of candidates, they can personally appear at the satisfaction room of Superintendent of Police, Gadchiroli on Thursday 09th February 2023 till 05:00 PM. Any objections received after 05:00 PM on 09 February 2023 will not be entertained.
गडचिरोली जिल्हा पोलीस भारती 2 जानेवारी 2023 पासून घेण्यात आलेल्या गडचिरोली पोलीस चालक शारीरिक व कौशल्य चाचणी परीक्षेचा निकाल जारी करण्यात आला आहे.. या तारखेला गडचिरोली ग्राउंड टेस्ट 2023 ला उपस्थित राहिलेले उमेदवार खालील PDF वरून त्यांचे ग्राउंड मार्क्स तपासू शकतात.. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- Name : Gadchiroli District Police Physical Exam Result 2023
- Exam Date : 2 To 20 th Jan 2023
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
उमेदवारांकरीता महत्वाच्या सुचना ::-
★ दिनांक 02.01.2023 पासुन गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई चालक मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. 2021 करीता पोलीस शिपाई चालक – 2021 करीता महाराष्ट्र शासन अधिसुचना गृह विभाग, दिनांक 23 सप्टेंबर 2022 अन्वये शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार संबधीत प्रवर्गामधील जाहिरातीत नमुद केलेल्या रिक्त जागांच्या 1:10 या प्रमाणात वाहन कौशल्य चाचणी करीता पात्र आहेत.
सदरची वाहन कौशल्य चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी ही उमेदवारांचे माहितीकरीता पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर व पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथील बाहेरील फलकावर यादी उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात येत आहे.
पोलीस शिपाई चालक – 2021 मधील वाहन कौशल्य चाचणी करीता प्रसिध्द करण्यात आलेल्या यादी मध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या वेळेपासुन ते शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 चे सायकांळी 05:00 वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष येथे व्यक्तीगतरित्या हजर राहुन आक्षेप नोदंवु शकतात. 13 जानेवारी 2023 च्या सायकांळी 05:00 वाजेनतंर प्राप्त होणा-या कोणत्याही आक्षेपांची नोंद घेतली जाणार नाही.
Gadchiroli Police Bharti 2021-22 Ground Test Result
दिनांक 02.01.2023 पासुन गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई चालक मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. – 2021 करीता
> मैदानी चाचणीमध्ये 50 टक्के गुण मिळवुन उर्त्तीण झालेल्या उमेदवाराची वाहन कौशल्य चाचणी दिनांक 16.01.2023 ते 28.01.2023 पर्यत एमआयडीसी ग्रांउड गडचिरोली येथे घेण्यात आली होती
> पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, म.रा. मुंबई यांची कार्यपध्दती दिनांक 06.12.2022 अन्वये पोलीस शिपाई चालक पदाकरीता वाहन कौशल्य चाचणीमध्ये किमान 40 टक्के गुण मिळविणारे उमेदवार लेखी चाचणी करीता पात्र ठरतील. वाहन कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असुन कौशल्य चाचणीत मिळालेले गुण गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ठ केले जाणार नाही.
सदरच्या वाहन कौशल्य चाचणीमध्ये 40 टक्के (20 गुण किंवा 20 पेक्षा जास्त गुण ) गुण मिळविलेल्या खालील लेखी चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी ही उमेदवारांचे माहितीकरीता पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 07/02/2023 रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.
> पोलीस शिपाई चालक- 2021 मधील वाहन कौशल्य चाचणी मध्ये मिळालेल्या गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या वेळेपासुन ते गुरूवार दिनांक 09 फेब्रुवारी 2023 चे सायकांळी 05:00 वाजेपर्यत पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष येथे व्यक्तीगतरित्या हजर राहुन आक्षेप नोदंवु शकतात. दिनांक 09 फेब्रुवारी 2023 च्या सायकांळी 05:00 वाजेन र प्राप्त होणा-या कोणत्याही आक्षेपांची नोंद घेतली जाणार नाही.
लेखी चाचणी करीता पात्र झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा कोणत्या दिनांकास आयोजित करण्यात येणार आहे, याबाबत उमेदवारांना त्यांच्या भ्रमणध्वनी व ईमेल आयडीवर दिनांक व लेखी चाचणीचे स्थळ कळविण्यात येईल.
उमेदवारानी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडु नये तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी क्रमांक 8806312100 यावर तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय / पोस्टे / उपपोस्टे / पोमके / पोलीस मुख्यालय येथे संपर्क साधावा.
11-Jan-2023 | गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई (चालक) भरती- २०२१ मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे आधारे तयार करण्यात आलेली उमेदवारांची वाहन कौशल्य चाचणी करीता यादी | Download |
13-Jan-2023 | गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई (चालक) भरती- २०२१ मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे आधारे तयार करण्यात आलेली उमेदवारांची वाहन कौशल्य चाचणी करीता अंतिम यादी | Download
|
20-Jan-2023 | गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती -2021 मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे लेखी परीक्षे करीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी | Downlaod |
06-Feb-2023 | गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती -2021 मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे लेखी परीक्षे करीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतीम यादी | Downlaod |
07-Feb-2023 | गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई (चालक ) भरती- २०२१- वाहन कौशल्य चाचणी मध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे आधारे तयार करण्यात आलेली लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी. | Downlaod |
13-Feb-2023 | गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई (चालक ) भरती- २०२१- वाहन कौशल्य चाचणी मध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे आधारे तयार करण्यात आलेली लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची अंतिम यादी . | Downlaod |
Table of Contents