Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गडचिरोली नगरपरिषद भरती २०२०

Gadchiroli Nagarparishad Bharti 2020

गडचिरोली नगरपरिषद, गडचिरोली येथे सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी  २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करीत हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
  • पद संख्या – ०३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहेत. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वय मर्यादा – उमेदवाराचे वय ६४ वर्षापेक्षा जास्त असावे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जानेवारी  २०२० आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – गडचिरोली नगरपरिषद कार्यालय, गडचिरोली.
  • मुलाखतीची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.nagarparishadgadchiroli.org

Gadchiroli Nagarparishad Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/37ju9ll
अधिकृत वेबसाईट : http://nagarparishadgadchiroli.org

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड