Gadchiroli Anganwadi Bharti 2024| गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत अंगणवाडी मदतनिस रिक्त पदांची भरती प्रक्रीया सुरु; लगेच अर्ज करा!
Gadchiroli Anganwadi Bharti 2024
Gadchiroli Anganwadi Bharti 2024
Gadchiroli Anganwadi Bharti 2024: Integrated Child Development Services Scheme, Child Development Project Officer (Civil) Gadchiroli invites applications from women candidates for the vacant post of Anganwadi Helper. There are a total of various vacancies are available fill the posts. Application is to be done in offline mode. The last date for submission of application is the 12th of August 2024. More details are as follows:-
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, गडचिरोली यांचे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी मदतनिस भरती प्रक्रीया सन 2023 2024 साठी नगर परिषद / नगर पंचायत गडचिरोली, भामरागड, वडसा देसाईगंज, धानोरा, मुलचेरा, भामरागड, अहेरी शहरातील अंगणवाडी मदतनिस रिक्त पदांसाठी अनुक्रमे रु.5500/- प्रति महिना असे एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने ( By Nomination) भरण्यासाठी नगर परिषद / नगर पंचायत गडचिरोली,भामरागड,धानोरा, मुलचेरा, आरमोरी, अहेरी, चामोर्शी शहरातील पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यांत अर्ज मागविण्यांत येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
- शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा –
- किमान १८ वर्षे व कमाल ३५ वर्षे
- विधवा उमेदवारासाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहिल
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- नोकरी ठिकाण – गडचिरोली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता -बाल विकास प्रकल्प अध्कारी, नागरी प्रकल्प, गडचिरोली शासकीय संकुल परिसर, बॅरेक नं.01, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – gadchiroli.gov.in
Gadchiroli Anganwadi Anganwadi Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी मदतनीस | — |
Educational Qualification For Gadchiroli Anganwadi Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) आवश्यक राहील. |
Salary Details For Akola Washim Anganwadi Jobs 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अंगणवाडी मदतनीस | अंगणवाडी मदतनीस पदासाठी रू.5500/– दरमहा एकत्रित मानधन मिळेल. तसेच वेळावेळी शासन आदेशानूसार मानधन वाढ देय राहील. |
How To Apply For Gadchiroli Anganwadi Notification 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- एका उमेदवाराने एकच अर्ज सादर करावा. उमेदवाराने एका पेक्षा जास्त केंद्रांच्या पदासाठी वेगवेगळे अर्ज सादर केल्यास एकच अर्ज विचारात घेण्यांत येईल. व त्याबाबतचा उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र ( स्वतःचे नांवाचे), विधवा (अटी व शर्ती मधील क्रं. 6 नुसार दाखला) अनाथ महिला असल्यास (अटी व शर्ती मधील क्रं. 7 नुसार दाखला) इत्यादीच्या सक्षम प्राधिका-या कडून साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे.जोडले नसल्यास अगर साक्षांकित नसल्यास याबाबतचे गुण दिले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज सादर करण्याचा अतिम दिनांक 12/08/2024 नंतर कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज स्विकारले जाणार नाही.
- शहराचे नांव व पदाचे नांव नमुद केलेले नसणे, अर्ज अपुर्ण भरलेला असणे, खाडाखोड असणे, उमेदवाराची विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे. तसेच अर्जाच्या सोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रती नसणे इत्यादी कारणांमुळे अर्ज अपात्र ठरविण्यांत येतील. व त्यासंबंधी उमेदवारास कळविण्यांत येणार नाही.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024आहे.
- अंतिम दिनांकानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार होणार नाही याची नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Gadchiroli Anganwadi Helper Bharti 2024| gadchiroli.gov.in Recruitment 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/mvFZ1 |
✅ अधिकृत वेबसाईट | gadchiroli.gov.in |
Table of Contents