GAD महाराष्ट्र भरती २०१९

GAD Maharashtra Bharti 2019

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य पदाच्या विविध ४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यसन अधिकारी, कार्यसन क्र.८, सामान्य प्रशासन विभाग, सहावा मजला, मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई – ४०००३२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !