Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

GAC नागपूर भरती प्रत्यक्ष मुलाखती रद्द, ऑनलाईन मुलाखतीची तारीख लवकरच

GAC Nagpur Recruitment 2022

GAC Nagpur Bharti Interview Postponed

GAC Nagpur Bharti 2022 : Due to the growing popularity of Corona, the process of direct interview has been postponed to 20 January 2022 and these interviews will be conducted online. These interviews are being postponed as it may take some time to schedule an online interview. Further details are as follows:-

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर करिता कंत्राटी तत्वावरील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक संवर्गातील विविध विषयातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात करार पद्धतीने भरण्यासाठी विहित अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी आमंत्रित करण्यात आले होते.

परंतु कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता दिनांक 20 जानेवारी 2022 प्रत्यक्ष मुलाखतीची प्रक्रिया संस्थगित करण्यात आलेली असून सदर मुलाखती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. ऑनलाईन मुलाखतीचा कार्यक्रम ठरविण्यास काही कालावधी लागू शकत असल्यामुळे सदर मुलाखती पुढे ढकलण्यात येत असून, तूर्त इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित राहू नये. याची संबंधितानी नोंद घ्यावी.

GAC Nagpur Bharti 2022


Govt. Ayurved College & Hospital, Nagpur Bharti 2022

GAC Nagpur Bharti 2022 : Walk-in-interview conducted by Govt. Ayurved College & Hospital, Nagpur to fill various vacant posts. Interested and eligible candidate may attend the walk-in-interview on given schedule. More details are given below:-

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 20 जानेवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • पत्ता – शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, राजे रघुजी नगर, उमरेड रोड, सकदारदारा चौक, नागपूर 440024
  • मुलाखतीची तारीख – 20 जानेवारी 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For GAC Nagpur Recruitment 2022 | GAC Nagpur Bharti 2022

PDF जाहिरात :  https://bit.ly/3sU3k53
अधिकृत वेबसाईट : gacnagpur.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड