Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन संस्था मुंबई भरती 2020-21 – मुदतवाढ

FWTRC Recruitment 2020-21

FWTRC Recruitment 2020-21 : कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, मुंबई येथे भांडारपाल, हिंदी अनुवादक पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 24 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2020 4 जानेवारी 2021 (मुदतवाढ) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – भांडारपाल, हिंदी अनुवादक
  • पद संख्या – 2 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 नोव्हेंबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2020 4 जानेवारी 2021 (मुदतवाढ) आहे.
  • अधिकृत वेबसाईट – fwtrc.gov.in

नवीन जाहिरात प्रकाशित – FWTRC Vacancies 2020-21

FWTRC Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For FWTRC Recruitment 2020-21
PDF जाहिरात : https://bit.ly/3nGqEx6
ऑनलाईन अर्ज : https://fwtrc.gov.in/content/recruitment

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. SHINDE AAKANKSHA R. says

    Which job is available for engineers (civil engineer)

  2. SHINDE AAKANKSHA R. says

    Thanks

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड