FWTRC प्रवेश सूचना 2021-22
FWTRC Admission 2021
FWTRC Admission 2021 : राष्ट्रीय जन आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था, मुंबई, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारची एक केंद्रीय प्रशिक्षण संस्था असून शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता विविध अभ्यासक्रमांकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागवीत आहे. या प्रवेशाकरिता अर्ज शुल्क रु. 200/- आहे. अर्ज केवळ रजिस्टर्ड/ स्पीड पोस्टद्वारे सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. या संदर्भातील अधिकमाहिती करिता PDF जाहिरात बघावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For FWTRC Admission 2021 | |