FSSAI भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, येथे करा डाउनलोड

FSSAI Recruitment Answer Key

FSSAI Recruitment Answer Key 

FSSAI Recruitment Answer Key  : Food Safety and Standards Authority of India conducted the computer based test from 28.03.2022 to 31.03.2022 for various categories of posts advertised against DR04/2021. The Question/Answer Keys will be available in the online portal till 07.04.2022 (11.59 PM). The candidates can view their individual answers/ online responses (own answers and answer keys) by logging into online portal through link available on FSSAI website with registered credentials (User ID & Password).

फूड सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी झालेल्या परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका पाहू आणि डाऊलोड करु शकता. उमेदवारांना ७ एप्रिलपर्यंत उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवू शकतात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Download FSSAI Answer Key 2022

  • केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी आणि इतर पदांसाठी उमेदवारांनी FSSAI ची अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जा.
  • होमपेजवर Jobs@FSSAI वरील लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Link for Question/Answer Key’ वर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन तपशील भरा.
  • FSSAI सहाय्यक आणि इतर पदांच्या परीक्षेची उत्तरतालिका स्क्रिनवर दिसेल.
  • भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा

जाहिरात – https://bit.ly/3r2tCAg

उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/37jGGu4

FSSAI मध्ये असिस्टेंट मैनेजर (Assistant Manager), आयटी असिस्टंट (IT Assistant), हिंदी ट्रांसलेटर (Hindi Translator) , पर्सनल असिस्टेंट (Personal Assistant), जूनियर असिस्टेंट ग्रेड १ (Junior Assistant Grade-1), फूड अॅनालिस्ट (Food Analyst) , सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर (Central Food Safety Officer) सहित विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी झालेल्या परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. FSSAI तर्फे २८ ते ३१ मार्च या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड