Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वन विभाग रत्नागिरी भरती २०१९

Forest Department Ratnagiri Recruitment 2019

वन विभाग रत्नागिरी येथे पशुवैद्यकीय अधिकारी पदाची जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची  शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पशुवैद्यकीय विज्ञान पदव्युत्तर असावे.
  • नोकरी ठिकाण – चिपळूण, रत्नागिरी
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय वन अधिकारी (प्रा) रत्नागिरी (चिपळूण) वन विभाग यांचे कार्यालय
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड