Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | Forest Academy Kundal Bharti 2023

Forest Academy Kundal Bharti 2023

Forest Academy Kundal Bharti 2023

Forest Academy Kundal Bharti 2023: Kundal Forest Academy of Development Administration and Management has published new recruitment notification for eligible candidates for the vacant post of “Associate Professor (Engineering)”. Eligible candidates apply before the last date. The last date of application should be 16th of May 2023. The official website of Kundal Forest Academy is www.kundalforestacademy.gov.in. More details are as follows:-

कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी अंतर्गत “सहयोगी प्राध्यापक (अभियंता)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक (अभियंता)
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – कुंडल, जि. सांगली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महासंचालक, कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) कुंडल, क्रांती सहकारी साखर कारखानाशेजारी, कुंडल विटा रस्ता, ता. पलूस, जि. सांगली 416309
  • ई-मेल पत्ता – princpalkundal@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2023 
  • अधिकृत वेबसाईट – www.kundalforestacademy.gov.in

Forest Academy Kundal Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या  
सहयोगी प्राध्यापक (अभियंता) 01 पद

Educational Qualification For Forest Academy Kundal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहयोगी प्राध्यापक (अभियंता) वनविभागाकडील वन अभियंता किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कार्यकारी अभियंता, उप अभियंता (CIVIL) या पदावरुन सेवानिवृत्त झालेला असावा.

How To Apply For Forest Academy Kundal Jobs 2023

  • सदर पदाकरीता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • सदरचा अर्ज हा खालील पत्यावर लिखित स्वरुपात समक्ष, पोस्टाद्वारे अथवा ईमेलद्वारे सादर करावा.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.
  • अर्ज सादर करणेचा कालावधी : दिनांक 04/05/2023 ते अंतिम दिनांक 16/05/2023 अखेर (सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत) पर्यंतचा आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Forest Academy Kundal Vacancy 2023 details 

Forest Academy Kundal Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links www.kundalforestacademy.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/lJRV8
✅ अधिकृत वेबसाईट
www.kundalforestacademy.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड