Finance Posts Eligibility Maharashtra Government Update
Finance Posts Eligibility Maharashtra Government Update: A Big News For Candidates in Finanace Sector !! In a significant policy shift, Minister of State Adv. Ashish Jaiswal announced that candidates with any graduation degree will now be eligible for financial responsibility posts in various government and semi-government offices across Maharashtra. This decision has been taken to address the ongoing shortage of qualified candidates and to ensure that vacant positions are filled efficiently.
मित्रांनो, जर तुम्ही फायनान्स सेक्टर मध्ये असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी !! राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील वित्तीय जबाबदारीच्या पदांसाठी पात्रतेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, आता कोणतीही पदवी असलेले उमेदवार पात्र ठरणार आहेत, अशी माहिती राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधानपरिषदेत दिली. गुणवत्ताधारक उमेदवारांची कमतरता दूर करून रिक्त पदे लवकर भरता यावीत, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या बद्दल अधिक माहिती आणि काय बदल आहेत हे तुम्ही खाली बघू शकता.
⇒List Of Top Financial Courses – २०२६ मधील Top Finance Courses.
या संदर्भात सदस्य निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयस्वाल म्हणाले की, २०१२ पूर्वी अशा पदांसाठी कोणत्याही विशिष्ट शाखेची अट नव्हती. मात्र, नंतर वाणिज्य शाखेची अट लागू करण्यात आली. त्यामुळे पात्र उमेदवारांची संख्या कमी झाली आणि अनेक पदे रिक्त राहिली.
तसेच, भारतातील लेखा व लेखापरीक्षण सेवा, आयआरएस आणि जीएसटीसारख्या महत्त्वाच्या सेवांमध्येही वाणिज्य शाखेची सक्ती नसल्याचा दाखला देत, राज्यानेही त्याच धर्तीवर धोरण स्वीकारले आहे. संबंधित पदांवरील काम केवळ लेखांकनापुरते मर्यादित नसून प्रशासकीय स्वरूपाचे असल्यामुळे विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले उमेदवारही सक्षम ठरू शकतात, असे त्यांनी सांगितले.
Read This Also – Career Options After 12th Commerce: 12वी कॉमर्स नंतर काय करायचं?
सद्यस्थितीत महाराष्ट्र लेखा व कोषागारे संचालनालयांतर्गत, सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणारी गट-क संवर्गातील कनिष्ठ लेखापाल व लिपिक-टंकलेखक पदांसाठी सेवा प्रवेश नियमांत बदल करून कोणतीही पदवी ही शैक्षणिक अर्हता म्हणून मान्य करण्यात आली आहे.
Raising the issue in the Legislative Council, member Niranjan Davkhare highlighted concerns regarding the eligibility criteria. Responding to this, Jaiswal stated that prior to 2012, there was no restriction on academic streams for such posts. However, after the introduction of commerce-specific requirements, the number of eligible candidates declined, resulting in a large number of vacancies.
He further pointed out that major services like accounts and audit, IRS, and GST do not strictly mandate a commerce background, and the state has adopted a similar approach. The nature of these roles extends beyond accounting tasks and includes overall administrative responsibilities, making candidates from diverse educational backgrounds suitable.
Currently, under the Maharashtra Directorate of Accounts and Treasuries, the Group C posts such as Junior Accountant and Clerk-Typist, which are filled through the Maharashtra Public Service Commission (MPSC), have been updated with revised service rules. As per the new criteria, a degree in any discipline is now considered sufficient qualification for these positions.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















