वित्त विभाग महाराष्ट्र, मुंबई अंतर्गत 02 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; ऑफलाईन अर्ज करा !! | Vitt Vibhag Maharashtra Bharti 2025

Vitt Vibhag Maharashtra Recruitment 2025

Finance Department Maharashtra Bharti 2025

Finance Department Maharashtra Bharti 2025: Finance Department Maharashtra is invited applcation from Retired Officer to fill vacant posts of “Retired Government Officer/ Employees”. There are a total of 02 vacancies to be filled. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can Send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 12th of August 2025. The official website of the Finance Department of Maharashtra is finance.maharashtra.gov.in. For more details about Finance Department Maharashtra Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

वित्त विभाग महाराष्ट्र, मुंबई अंतर्गत “सेवानिवृत्त शासकीय अधिकारी/ कर्मचारी” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावसेवानिवृत्त शासकीय अधिकारी/ कर्मचारी
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता  – मा. सदस्य सचिव, सहावा महाराष्ट्र वित्त आयोग, 2 रा मजला, ओपीजे हाऊस, के.सी. कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई 400 020
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑगस्ट २०२५
  • अधिकृत वेबसाईट – finance.maharashtra.gov.in 

Finance Department Maharashtra Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
सेवानिवृत्त शासकीय अधिकारी/ कर्मचारी02

How to Apply For Finance Department Mumbai Recruitment 2025

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२५ आहे.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  5. अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For finance.maharashtra.gov.in Application 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/zMwsn
✅ अधिकृत वेबसाईट
finance.maharashtra.gov.in 

 

 


सध्या महाराष्ट्रातील वित्त विभागात थोडे निराशेचे वातावरण तयार झाले आहे. याचे कारण म्हणजे, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेला गेल्या काही वर्षांपासून खीळ बसली आहे. तात्पुरत्या पदोन्नतीही रखडल्या आहेत. सुमारे २७ हन अधिक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. राज्य शासनाच्या सर्व विभागांत या गटातील अधिकारी असल्याने याचा नागरिकांशी संबंधित अनेक कामांवर अप्रत्यक्षरीत्या परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून असंतोष व्यक्त होत आहे. वित्त व लेखा अधिकारी हे वित्त विभाग, लेखा आणि कोषागार संचालनालय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शैक्षणिक संस्थांसह राज्य शासनाच्या सर्वच विभागांत कार्यरत असतात. त्यांचे कामाचे स्वरुप हे आर्थिक नियोजन, लेखा संकलन, लेखा परीक्षण, कोषागार व्यवस्थापन आणि धोरण अंमलबजावणी यांच्याशी निगडीत आहे. यामुळे या विभागात पुरेशे सक्षम अधिकारी असणे गरजेचे आहे. याचा अप्रत्यक्षपणे विविध घटकांवर परिणाम होत आहे. तसेच रिक्त पदाचा भरणा होण्यासाठी नवीन पदभरती प्रक्रिया सुद्धा राबविणे गरजेचे आहे. सध्या UP सरकार द्वारे याच विभागात नवीन मोठी भरती करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचा प्रमाणे महाराष्ट्र सुद्धा नवीन भरती झाली पाहिजे. 

Finance Vibhga Bharti Maharashtra

राज्यसेवा परीक्षेत वित्त व लेखा सेवा गट ब संवर्गातील २०२३ मध्ये एकूण ४१ पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. १४ पात्र उमेदवार निवडले. त्यापैकी २७ जागा रिक्तच आहेत. गट ब मधील ५० टक्के पदोनती कोट्यासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पुर्ण होत नाही. ज्यामुळे लेखा अधिकारी आणि पुढील पदांवरील पदोन्नत्या थांबल्या आहेत. कायमस्वरूपी पदोन्नती न झाल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसान नाही. मात्र तरी पदोन्नती न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

शासनाने अद्याप तात्पुरत्या पदोन्नतीचा पर्यायही स्वीकारलेला नाही. विशेष बाब म्हणजे, तात्पुरत्या पदोन्नती दिल्याने शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. कारण या पदोन्नतीसाठी वेतनवाढ लागू होत नाही. केवळ जबाबदारी आणि पदनाम बदलते. तात्पुरत्या पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल. कामाचा ताण कमी होईल आणि प्रशासकीय कामकाजाला गती मिळू शकणार आहे.


 

Finance Department Maharashtra Bharti 2024Finance Department Maharashtra is going to recruit interested and eligible candidates to fill vacant posts of “Assistant Accounts Officer Group-B”. There are various vacancies to be filled. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can Send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 23rd December 2024. The official website of the Finance Department of Maharashtra is finance.maharashtra.gov.in. For more details about Finance Department Maharashtra Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

वित्त विभाग महाराष्ट्र, मुंबई अंतर्गत “सहाय्यक लेखा अधिकारी गट-ब” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहाय्यक लेखा अधिकारी गट-ब
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धतीऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता  – राज्यपाल यांचे सचिव कार्यालय, वाळकेश्वर रोड, मलबार हिल, मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2024 
  • अधिकृत वेबसाईट – finance.maharashtra.gov.in 

How to Apply For Finance Department Mumbai Recruitment 2024

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2024 आहे.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For finance.maharashtra.gov.in Application 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/Bs24F
✅ अधिकृत वेबसाईट
finance.maharashtra.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड