फेडरल बँकेच्या माध्यमातून 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता स्कॉलरशिप साठी अर्ज सुरु । Federal Bank Scholarship Registration 2023
Federal Bank Scholarship Registration 2023
Federal Bank Scholarship Registration 2023
Federal Bank Scholarship Registration 2023: Applications are invited for Federal Bank Hormis Memorial Foundation Scholarship 2023-24 from students who are admitted in Academic year 2023-24. The scholarship is instituted in memory of our Founder, Late Shri K P Hormis. Students from many sections of the society are not able to pursue higher education despite their quality and ability due to their financial situation. Due to lack of money, many students have to drop out of education. Therefore, many types of scholarship schemes are implemented through the central and state governments to prevent such students from suffering educational losses due to financial conditions. Through these schemes, such students get financial support and can continue their education further. Loan facilities are also provided for higher education through many banks and students are also benefiting from these education loans. In the same manner, if you think of Federal Bank, Federal Bank Hormis Memorial Foundation Scholarship is being given through this bank and now applications are being invited for the scholarship for the academic year 2023-24. We are going to get information about this scholarship in this article.
समाजातील अनेक घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे गुणवत्ता आणि क्षमता असून देखील उच्च शिक्षण घेता येत नाही. पैशांच्या अभावी बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण हे अर्धवट सोडावे लागते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळतो व ते शिक्षण पुढे सुरू ठेवू शकतात. अनेक बँकांच्या माध्यमातून देखील उच्च शिक्षणाकरिता कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येतात व या एज्युकेशन लोन चा फायदा देखील विद्यार्थ्यांना होत असतो. याच पद्धतीने जर तुम्ही फेडरल बँकेचा विचार केला तर या बँकेच्या माध्यमातून फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन स्कॉलरशिप देण्यात येत असून याकरिता आता 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता स्कॉलरशिप साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. याच स्कॉलरशिप विषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या संस्थेकडून मिळेल उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता फेडरल बँकेच्या माध्यमातून फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन स्कॉलरशिप साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत स्कॉलरशिप प्रकल्प राबवण्यात येत आहे या स्कॉलरशिपच्या अंतर्गत एमबीबीएस, इंजीनियरिंग, एमबीए, बीएससी नर्सिंग तसेच कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून बीएससी ऍग्री सह बी एस सी( ओनर्स ) कोऑपरेशन अँड बँकिंगचं ॲग्री सायन्सेस इत्यादी अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
या स्कॉलरशिपसाठी अटी
1- या स्कॉलरशिप साठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा कमी असावे.
2- देशासाठी बलिदान देणाऱ्या सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांचा वेगळ्या चॅनलने या माध्यमातून विचार केला जाणार असून या विभागाच्या अंतर्गत जे अर्जदार अर्ज करतील त्या विद्यार्थ्यांसाठी कौटुंबिक उत्पन्नाचे अट असणार नाही.
3- या स्कॉलरशिप करिता जे विद्यार्थी अर्ज करतील त्यांनी मेरिट वर सरकारी/ अनुदानित/ सरकार मान्य सेल्फ फायनान्सिंग/ खाजगी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला शैक्षणिक वर्ष 2023-24 ला प्रवेश घेतलेला असावा.
या स्कॉलरशिपची इतर महत्त्वाची माहिती – Federal Bank Scholarship Details 2023-24
या स्कॉलरशिप साठी प्रामुख्याने तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब या राज्यातील विद्यार्थी पात्र असतील व प्रत्येक क्षेत्रातील एक जागा ही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राखीव असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना डीएमओ किंवा बँकेच्या मान्यता प्राप्त मेडिकल ऑफिसरकडून प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना दिव्यांग विभागातून अर्ज करता आला नाही तर अर्ज साधारण विभागांमध्ये गणला जाईल. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्यांचे शंभर टक्के शैक्षणिक फी आणि इतर शैक्षणिक कर्ज ही कॉलेजच्या फी नुसार देण्यात येणार आहे. याकरिता कमाल खर्च हा एक लाख रुपये प्रति वर्ष असणार आहे.
या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – Federal Bank Scholarship Application Last Date
या स्कॉलरशिप साठी ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा असेल असे विद्यार्थी 17 डिसेंबर 2023 या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.
I .General
Scholarships are offered for the following courses:
• MBBS
• Engineering
• B Sc. Nursing
• MBA
• Agriculture (B.Sc.) including BSc (Hons) Cooperation & Banking conducted by Agriculture Universities.
Students from the following identified states are eligible to apply for scholarships.
• Gujarat
• Karnataka
• Kerala
• Maharashtra
• Punjab
• Tamil Nadu
(Students are requested to submit a copy of Nativity Certificate)
Admission criteria:
Students applying for the scholarship should have secured admission for first year under merit in Government/ Aided/ Government Recognised Self-financing/ Autonomous colleges during the Academic year 2023-24.
Annual family Income for applying the scholarship should be less than ₹ 3 Lakh and an Income Certificate issued by Govt authorities to substantiate the same is required.
How to Apply For Federal Bank Hormis Memorial Foundation Scholarship 2023-24
1. Students can apply for the Scholarship through the Scholarship Portal https://scholarships.federalbank.co.in:6443/fedschlrshipportal/. The above link is made available in CSR pages of the Bank’s website.
2. Students are required to upload the following documents while applying:
a. Photo of the student
b. Admission Letter/Admission Memo
c. Course fee structure.
d. Mark sheets of Qualifying Examination*
e. Instructions from the University for converting the CGPA/Grade into percentage (Mandatory for MBA Applicants)
f. Family income certificate issued by government authorities.
g. Nativity certificate.
h. ID proof & Address proof of Student and Parent.
i. Medical Certificate (applicable for physically challenged students & speech/hearing/vision impaired students).
j. In the case of dependant wards of Martyred Armed Forces Personnel who lost their life while serving the Nation, evidence showing the same needs to be submitted
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Federal Bank Scholarship 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/fxHT4 |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/eils9 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.federalbank.co.in/ |
Table of Contents