अन्न व औषध प्रशासन विभागात ६० टक्के जागा रिक्त, नवीन पदभरती प्रक्रिया प्रतीक्षेत!! | FDA Maharashtra Jobs 2024
FDA Maharashtra Bharti 2024
FDA Maharashtra Recruitment 2024
जिल्हा शल्यचिकित्सक नागपूरच्या अंतर्गत येणाऱ्या औषधी भांडारातील व वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) बनावट औषधी प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच डागा रुग्णालयात एका गर्भवती महिलेला आयरनचे इंजेक्शन दिल्याने गंभीर स्वरूपातील रिअॅक्शनचे आले. तूर्तास या इंजेक्शनचा वापर थांबविण्यात आला आहे. एकूणच शासकीय रुग्णालयात बनावट औषधींमुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला असताना औषधी तपासणीची जबाबदारी असलेल्या अन्न व औषधी विभागात (FDA Recruitment 2025) तब्बल ६१ टक्के जागा रिक्त आहेत. बनावट औषधी कशा सापडतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नागपूर एफडीए विभागांतर्गत नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर असे ६ जिल्हे येतात. या सर्व जिल्ह्यांमध्ये खासगी औषधी दुकांनाची संख्या वाढली असून शासकीय रुग्णालयांची संख्याही वाढत आहे. मात्र, रिक्त पदे भरण्याकडे सरकार गंभीर नसल्याचे दिसून येते. प्राप्त माहितीनुसार, विभागात २३ पदे मंजूर असताना केवळ ९ पदे भरली असून तब्बल १४ पदे रिक्त आहेत.
सहायक आयुक्तांचे सातही पदे रिक्त – नागपूर विभागातील अन्न व औषधी प्रशासनातील सहआयुक्ताचे एक पद मंजूर असून ते भरलेले आहे. सहआयुक्तांची ७ पदे मंजूर असून ही सर्वच पदे रिक्त आहेत. औषधी निरीक्षकांची १५ पदे असून ८ पदे भरलेली असून ७ पदे रिक्त आहेत.
चंद्रपूर, वर्धेत सर्वच पदे रिक्त – चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात सहायक आयुक्तांचे प्रत्येकी एक, तर औषधी आयुक्तांचे प्रत्येकी एक पद मंजूर आहे; परंतु दोन्ही जिल्ह्यांत यातील एकही पद भरलेले नाही, त्यामुळे सर्व भार नागपूर जिल्ह्यातील औषधी निरीक्षकांवर आला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक नागपूरच्या अंतर्गत येणाऱ्या औषधी भांडारात अॅण्टीबायोटिक असलेली ‘रेसीफ नावाचा औषधीत ‘सिप्रोफ्लोक्सासिन’ नावाची औषधीच झाले, नसल्याचे आढळून आले. या प्रकरणात कळमेश्वर पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे. या घटनेच्या पाठोपाठ मेडिकलच्या औषधी भांडारातून ‘रिक्लॅव्ह ६२५’ हे अॅण्टीबायोटिक औषधी बनावट निघाल्याने खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे, औषधी बनावट असल्याचा तपासणी अहवाल येण्यापूर्वी जवळपास ७७ हजार बनावट औषधींचे रुग्णांना वाटपही या प्रकरणात वेगवेगळ्या कंपन्यांच्या ४ संचालकांविरुद्ध आणि अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ही दोन्ही प्रकरणे ‘एफडीए’ने उघडकीस आणले; परंतु रिक्त जागांमुळे आवश्यकतेनुसार शासकीयसह खासगी दुकानांतील औषधींची तपासणी होत नसल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
FDA Maharashtra Jobs 2024: Food and Drug Administration Department of Maharashtra Government has finally released FDA Recruitment 2024 Notification. The ministry is responsible for consumer protection and regulating food and drug related issues in Maharashtra The Ministry is headed by a cabinet level minister. Those who wants to be a part of FDA can apply for this FDA Mega Bharti 2024 from 23rd September 2024. The last date for submission of FDA Online Application is 22nd October 2024. No other mode of FDA Application will be accepted by the department. Know more about FDA Bharti 2024, FDA Jobs 2024, FDA Maharashtra Jobs 2024, Maha Food and Drug Administration Bharti 2024 at below:
Here You will get all information related to FDA Saral Seva Bharti 2024 like Educational Criteria, Age Limit, Last Date for FDA Application, FDA Application Fees etc. Candidates are advised to carefully read the detailed advertisement (जाहिरात PDF) before applying. For updates on eligibility criteria, syllabus, and information about the written and oral tests, visit the recruitment page on Mahabharti.in Stay updated on Food and Drug Administration Bharti 2024 through MahaBharti for the latest news and details.
Food and Drug Administration Department Saral Seva Bharti 2024
FDAMFG Bharti 2024: अन्न व औषध प्रशासन विभाग FDA Maharashtra व्दारे “वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ” पदाची 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ
- पदसंख्या – 56 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
- अर्ज शुल्क –
- अराखीव (खुला) प्रवर्ग: ₹1000/-
- राखीव प्रवर्ग: ₹900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://fdamfg.maharashtra.gov.in/login.aspx
FDAMFG Bharti 2024
या भरतीची PDF जाहिरात आणि अर्जाची लिंक उद्या पासून सूरू होईल.
FDA Maharashtra Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ तांत्रिक सहायक | 37 |
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ | 19 |
Educational Qualification For FDA Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ तांत्रिक सहायक( Senior Technical Assistant) | (i) Have a Second Class Science Degree of a recognized University. OR (मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची व्दितीय श्रेणीमधील पदवी) किंवा
(ii) Hold a Degree in Pharmacy. (औषध निर्माण शास्त्र पदवीधारक) |
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ(Analytical Chemist) | Pot Post-Graduate Degree in Chemistry or Bio-Chemistry of recognized Unversity. (मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायन शास्त्र (Chemistry) किंवा जीव-रसायनशास्त्र (Bio-Chemistry) पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री) OR Possess a Degree in Science in Second Class of any recognized University and have Experience, Gained after obtaining such degree in the analytical of drugs for not less than eighteen Months. किंवा (मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी. प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्ये विश्लेषणाचा किमान १८ महिन्यांचा अनुभव आवश्यक) |
Age Limit Required For Food and Drug Administration Bharti 2024
- उमेदवाराचे वय:
- अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकाला उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे.
- सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्चतम वय ३८ वर्षे असावे.
विशेष सवलती:
- मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिक दुर्बल घटक, आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी वयोमर्यादा ०५ वर्षे शिथिल असेल, त्यामुळे या उमेदवारांसाठी उच्चतम वय ४३ वर्षे राहील.
- दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे पर्यंत शिथिल असेल.
- पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५५ वर्षे असेल.
- भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार वयोमर्यादा ४५ वर्षे असेल.
- शिथिलतेची मर्यादा:
- मागासवर्गीय, दिव्यांग, आणि खेळाडू यांना वयोमर्यादेत मिळणारी सवलत यापैकी कोणत्याही एका कारणासाठीच देय असेल. म्हणजेच, जास्तीत जास्त एका प्रकारची शिथिलता लागू केली जाईल.
वरील नियमावलीनुसार अर्ज करण्यासाठी वयाची पडताळणी करणे आवश्यक आहे.
Salary Details For FDA Maharashtra Jobs 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी | पगार (INR) | इतर भत्ते |
---|---|---|---|
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ(Analytical Chemist) | S-14 | ₹38,600 – ₹1,22,800 | महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते |
वरिष्ठ तांत्रिक सहायक( Senior Technical Assistant) | S-13 | ₹35,400 – ₹1,12,400 | महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते |
Application Fees For FDA Mega Bharti 2024
- परीक्षा शुल्क:
- अराखीव (खुला) प्रवर्ग: ₹1000/-
- राखीव प्रवर्ग: ₹100/-
- बँक चार्जेस आणि देव कर: उपरोक्त शुल्काच्या व्यतिरिक्त बँक चार्जेस आणि त्यावरील देव कर (GST) वेगळा आकारला जाईल.
- माजी सैनिकांसाठी: माजी सैनिकांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
वरील शुल्कासह अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.
How To Apply For FDA Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important date For Maha FDA Jobs 2024 – वेळापत्रक – अन्न व औषध प्रशासनातील भरती प्रक्रिया
अ.क्र. | कार्यवाहीचा टप्पा | दिनांक व कालावधी |
---|---|---|
1. | ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी | २३ सप्टेंबर २०२४ रोजी ११:०० वाजल्यापासून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी २३:५९ पर्यंत |
2. | ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | २३ ऑक्टोबर २०२४ रोजी २३:५९ पर्यंत |
3. | प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे | याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल |
4. | ऑनलाइन परीक्षेचा दिनांक | याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For fdamfg.maharashtra.gov.in Notification 2024
|
|
???? FDA अभ्यासक्रम डाउनलोड करा |
https://shorturl.at/dBFex |
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/cgRV2 |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/svePO |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://fdamfg.maharashtra.gov.in/ |
The recruitment notification has been declared from the Food and Drug Administration Department for interested and eligible candidates. Online applications are invited for the Senior Technical Assistant and Analytical Chemist posts. There are 58 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for FDA Chemist Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Link. For more details about FDA Online Bharti 2024 Details, FDA Chemist Bharti 2024, FDA Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
Food and Drug Administration Department Bharti 2024 Details |
|
???? Name of Department | Maharashtra Food and Drug Administration Department |
???? Recruitment Details | FDA Bharti 2024 |
???? Name of Posts | Senior Technical Assistant and Analytical Chemist |
????Job Location | — |
✍????Application Mode | Online |
✅Official WebSite | https://fdamfg.maharashtra.gov.in/ |
Educational Qualification For Maha FDA Bharti 2024 |
|
Senior Technical Assistant |
|
Analytical Chemist |
|
Age Criteria Maha FDA Arj 2024 |
|
Age | Age of Candidate:
Special discounts:
|
Salary Details For Food and Drug Administration Job 2024 |
|
Senior Technical Assistant | ₹38,600 – ₹1,22,800 |
Analytical Chemist | ₹35,400 – ₹1,12,400 |
Application Fee For Maha FDA Online Application 2024 |
|
Fee | |
Food and Drug Administration Vacancy Details |
|
Senior Technical Assistant | |
Analytical Chemist | |
Other notices For FDA Online Form 2024 |
|
Other notices |
|
www.fdamfg.maharashtra.gov.in Online Bharti 2024 Important Links |
|
????Advertisement | READ PDF |
Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
10 pass vacancy .age-17