अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेची Response Sheet उपलब्ध; आक्षेप असल्यास “या” तारखेपर्यंत करा | FDA Maharashtra Answer Key
FDA Maharashtra Answer Key
FDA Maharashtra Answer Key
FDA Maharashtra Answer Key: Food and Drug Administration Department of Maharashtra Government has recently conducted Online Exam for Senior Technical Assistant and Analytical Chemist posts on 30th and 31st December 2024. Now, for this exam FDA Maharashtra has declared Answer Key. Those candidates who had attended Exam on this date can download their FDA Answer Sheet from below link. We have given you direct link to check FDA Response Sheet 2024. You just need to click on FDA Maharashtra Answer Key provided below then enter your details asked in to get your FDA Maharashtra Exam Answer Sheet 2024.
महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अलीकडेच ३० आणि ३१ डिसेंबर २०२४ रोजी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषणात्मक रसायनशास्त्रज्ञ पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली आहे. आता, या परीक्षेसाठी FDA महाराष्ट्राने उत्तरपत्रिका जाहीर केली आहे. या तारखेला परीक्षेला बसलेले उमेदवार खालील लिंकवरून त्यांची FDA उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अन्न व औषध प्रशासन अंतर्गत गट-व (अराजपत्रित) /गट-क संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने/ सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन गट-ब (अराजपत्रित)/गट-क परीक्षा-२०२४ राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. ३० व ३१ डिसेंबर, २०२४ रोजी पार पडल्या आहेत. सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तरतालिका (Response Sheet) दि. ०३ जानेवारी, २०२५ रोजी उमेदवारांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सदर उत्तरतालिकेबाबत उमेदवारांच्या सुचना/आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पध्दतीने दि. ०३ जानेवारी, २०२५ ते दि. ०७ जानेवारी, २०२५ या कालावधीत नोंदविता येतील. आक्षेपाच्या पृष्ठ्यर्थ त्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल. सदर सुचना/आक्षेप नोंदविण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क रक्कम रु. १००/- प्रति आक्षेप ऑनलाईन पध्दतीने भरणा करणे आवश्यक असेल. उपरोक्त प्रमाणे दि. ०३ जानेवारी, २०२५ ते दि. ०७ जानेवारी, २०२५ या कालावधीत फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वतःच्या लॉगीन आयडीवरुन नोंदविलेले सुचना/आक्षेप विचारात घेतले जातील व त्यानंतरचे सुचना/आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच सुचना/आक्षेप संदर्भात कोणताही पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ई-मेल द्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. मा. आयुक्त यांच्या मान्यतेने,
FDA Response Sheet 2024
Click Here to Check FDA Maharashtra Answer Sheet
Table of Contents