कौटुंबिक न्यायालय, मुंबई अंतर्गत “सफाईगार” या पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज!! – Family Court Bharti 2024
Family Court Bharti 2024
Family Court Bharti 2024
Family Court Bharti 2024: Family Court Mumbai has invited application for the posts of “Cleaners”. There are total of 04 vacancies are available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for the submission of application is the 01st of January 2024. For more details about Family Court Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
कौटुंबिक न्यायालय, मुंबई अंतर्गत “सफाईगार” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सफाईगार
- पदसंख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – १८ वर्षे
- साधारण प्रवर्गाकरिता – ३३ वर्षापेक्षा जास्त वय नसावे.
- उमेदवार मागसवर्गीय असल्यास वय – ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक, कौटुंबिक न्यायालय, मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/
Family Court Mumbai Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
सफाईगार | 04 |
Salary Details For Family Court Mumbai Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सफाईगार | १५,६१०/- |
How To Apply For Family Court Application 2024
- या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Family Court Mumbai Jobs 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/KLM13 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://districts.ecourts.gov.in/ |
Family Court Bharti 2024 – The stalled process of regularising the posts of court managers in district and family courts in the government service will soon be expedited under Court Manager Bharti 2023. The High Court has taken a serious stand in this about Family Court Bharti 2024. The two-judge bench said it hoped that there should not be any further delay in the process of sending service rules for the posts of court managers to the government.
जिल्हा आणि कुटुंब न्यायालयांतील कोर्ट मॅनेजरची पदे शासकीय सेवेत नियमित करण्याची रखडलेली प्रक्रिया लवकरच मार्गी लागणार आहे. याबाबतीत उच्च न्यायालयाने गंभीर भूमिका घेतली आहे. उच्च न्यायालय प्रशासनाकडून कोर्ट मॅनेजरच्या पदांची सेवा नियमावली सरकारकडे पाठवण्याच्या प्रक्रियेत आणखी विलंब होता कामा नये, अशी अपेक्षा द्विसदस्यीय खंडपीठाने व्यक्त केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दरम्यान, कोर्ट मॅनेजरच्या सेवा नियमावलीला अंतिम स्वरूप देण्यासाठी संबंधित समितीला मुख्य न्यायमूर्ती योग्य ते निर्देश देतील. त्याकरिता रजिस्ट्रींनी आदेशांच्या प्रती मुख्य न्यायमूर्तींपुढे सादर कराव्यात, जेणेकरून सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत अंतिम निर्णय घेईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
Table of Contents
Comments are closed.