Facebook, WhatsApp Down Now Working – अगदी काही वेळापुर्वी तुम्हीही तुमचं फेसबुक आणि व्हाट्सअप सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल, मात्र ते झाले नसेल. कारण ही अडचण तुमच्या एकट्याला येत नसून हा सर्वर प्रॉब्लेम आहे. आज सायंकाळी 9:15 वाजेच्या सुमारास फेसबूक आणि व्हाट्सअप अॅप्लिकेशन बंद झाले. सुरूवातीला काही काळ पावसामुळे इंटरनेट गेल्याची शंका निर्माण झाली होती, मात्र त्यानंतर फेसबूक आणि व्हाट्सअप वगळता सर्व संकेतस्थळं सुरू असल्याचे दिसले. काही वेळानंतर हे प्लॅटफॉर्म बंद असल्याचे अधिकृत वृत्त एएनआयकडून देण्यात आले. यापुर्वी देखील अनेक वेळा काही तांत्रिक अडचणींमुळे फेसबूक आणि व्हाट्सअप बंद झाल्याचे आढळले होते.
We’re aware that some people are experiencing issues with WhatsApp at the moment. We’re working to get things back to normal and will send an update here as soon as possible,” says WhatsApp.
सोशल मीडिया ही गोष्ट आता प्रत्येकासाठीच अत्यावश्यक झाली असून, हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद असल्याने अनेकजण हैराण झाले होते. त्यानंतर आता ट्विटर व्हाट्सअपआणि फेसबूक डाऊनचा हॅशटॅग ट्रेंड झाले आहे. त्यानंतर अनेकांनी आपलं फेसबूक, व्हाट्सअप बंद झाल्याने वेगवेळे प्रयोग करून सुरू करण्याचा प्रयत्न केले. मात्र नंतर कंपनीकडूनच अडचण असल्याचे समोर आले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















