वनविभाग सराव पेपर ३ प्रकाशित | Van Vibhag Paper 3

Van Vibhag Paper 3

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Van Vibhag Paper 3 : Solve  Maharashtra Forest Guard Question Paper 2023 with the help of the MahaBharti Exam Online Mock Test Series. MahaBharti Exam is Providing you Free Van Vibhag Mock Test. Each Van Vibhag Sample Paper for Maharashtra Forest Guard has a design as Per TCS Pattern so do not miss out on any Paper. Start Solving this Daily Van Vibhag Practice Test series and check your Score Online at the same time. You can solve these test at any time. No time Bounding !! Best Luck ….!!

ऑनलाइन मॉक टेस्ट सिरीज किंवा फ्री मॉक टेस्टच्या मदतीने महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षा 2023 क्रॅक करा. महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षेतील प्रत्येक नमुना पेपरला नियुक्त वेटेज असते त्यामुळे कोणताही पेपर चुकवू नका. महाराष्ट्र वन विभागाच्या परीक्षेची तयारी करा आणि मॉकचा सराव करा आणि तुमचा चाचणी गुण तपासा.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

3513
Created on By MahaBharti Exam Team
Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus

Van Vibhag Paper 3

महाराष्ट्रातील वन विभाग भरती परीक्षेस उपयुक्त नवीन TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

'हिरण्यगर्भ' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

2 / 20

खालील शब्द समूहांमध्ये चुकीचा पर्याय ओळखा.

3 / 20

बाबा आमटे कोणत्या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित आहेत?

4 / 20

योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण करा.

__pqq __ __ qq __ p __ qqpq __ qp

5 / 20

'GE' हा शब्द नेहमी एकत्र येईल अशाप्रकारे 'STRANGE' या शब्दाच्या अक्षरांनी किती प्रकारे मांडणी केली जाऊ शकते?

6 / 20

शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?

7 / 20

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षर आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.

i. hpopr8752rpoph
ii. hpopr8752rpoph
iii. hpopr8752rpoph
iv. hpopr8952rpoph

8 / 20

Choose the appropriate noun to complete the sentence.
We use a little ____ in our cooking.

9 / 20

Choose the appropriate articles to complete the following sentence.
Instead of ______ orange, she had ______ bowl of cereal with milk for breakfast this morning.

10 / 20

एका कर्मचाऱ्याची मजुरी पहिले 40% कमी केली गेली आणि नंतर त्यांत 50% वाढ केली गेली. त्याला किती टक्के फायदा किंवा तोटा झाला ?

11 / 20

12 / 20

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू_____हा आहे.

13 / 20

14 / 20

15 / 20

खालिलपैकी कोणत्या शब्दास 'उपपद तत्पुरुष' समासाचे उदाहरण आहे?

16 / 20

Choose the word that is opposite in meaning to the highlighted word given below:
Our traditional breakfast menus are generally wholesome and balanced.

17 / 20

Choose the correct form of expression to complete the sentence:
The weekly guide gives details of all the main tourist ______ in the city.

18 / 20

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षर आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा:

i. kuire2030erkui
ii. kuire2030eikui
iii. kuire2030erkui
iv. kuire2030erkui

19 / 20

खालीलपैकी कोण 'भारताचे लोहपुरुष' म्हणून ओळखले जातात?

20 / 20

'श्रेयस्कर' शब्दाचा संधी विच्छेद ओळखा.

Your score is

The average score is 46%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime