तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२३ प्रकाशित | Talathi Bharti Math Paper 23

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२३ – Talathi Bharti Math Paper 23

Talathi Bharti Math Paper 23:  Check Talathi Bharti new Paper and solve this as per your time.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

56
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti 2026 Maths Questions

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 23

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

एका क्रिकेट टीममध्ये दोन खेळाडूंचे वय क्रमश: 17 वर्ष आणि 20 वर्ष आहे. ह्यांच्या स्थानी दोन नवीन खेळाडू घेतल्यावर टीमच्या 11 खेळाडूंचे सरासरी वय 2 महिने कमी होते. नवीन खेळाडूंचे सरासरी वय किती आहे ?

2 / 15

एका वर्गाच्या प्रत्येक बाजूच्या लांबीत 20% वाढ केल्याने त्याच्या क्षेत्रफळांत किती टक्के वाढ होईल?

3 / 15

दोन संख्यांचे फरक 1365 आहे. मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग दिल्यास भागाकार 6 आणि बाकी 15 प्राप्त होतात. ह्या दोघींपैकी लहान संख्या कोणती आहे ?

4 / 15

एका वृत्ताचे परीघ 100 सेमी. आहे. ह्या वृत्ताच्या अंतः वर्गाच्या प्रत्येक भुजेचे माप काय असेल?

5 / 15

6 / 15

(𝟏 −𝟏/𝟐) (𝟏 −𝟏/𝟑) (𝟏 −𝟏/𝟒) (𝟏 −𝟏/𝟓) … ..(𝟏 −𝟏/𝟏𝟗) (𝟏 −𝟏/𝟐𝟎) = ?

7 / 15

एका कर्मचाऱ्याची मजुरी पहिले 40% कमी केली गेली आणि नंतर त्यांत 50% वाढ केली गेली. त्याला किती टक्के फायदा किंवा तोटा झाला ?

8 / 15

एक रक्कम सरळ व्याजाच्या एका विशेष दरावर 2 वर्षांसाठी उसने दिली. जर व्याजदर 1% वार्षिक जास्त असती तर त्याने रू. 240 जास्त मिळाले असते. ही रक्कम काय आहे ?

9 / 15

10 / 15

एक शेतकरी 61 कि.मी. चे अंतर 9 तासांत कापतो. तो आंशिक रूपाने 4 कि.मी./तासाच्या वेगाने पायी आणि 9 कि.मी./तासाच्या वेगाने सायकलने कापतो. पायी चाललेलं अंतर किती आहे?

11 / 15

दोन व्यक्ती रेल्वे रूळावर सोबत एकाच दिशेने अनुक्रमे 3 कि.मी./ तास आणि 6 कि.मी./ तासाच्या वेगाने जात आहेत. त्यांच्या मागून येणारी एक रेल्वेगाडी त्यांना अनुक्रमे 9 सेकंद आणि 10 सेकंदात पार करते. त्या रेल्वेगाडीचा वेग काय आहे?

12 / 15

13 / 15

सीमाने एक ठराविक किमतीवर काही वस्तू विकत घेतल्या, तिने 2/5 जा भाग 20% नफ्यावर विकल्या आणि बाकी वस्तू विकण्याच्या वेळेस तिला 10% तोटा झाला. जर तिला एकूण रू. 490 चा नफा झाला, तर तिने कोणत्या किमतीवर त्या वस्तू विकत घेतल्या होत्या ?

14 / 15

(4.7 ×13.23 + 4.7 × 9.43 + 4.7 × 77.34) = ?

15 / 15

50 आणि 90 च्या मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे?

Your score is

The average score is 16%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

1 thought on “तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२३ प्रकाशित | Talathi Bharti Math Paper 23”

Leave a Comment