JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

वन विभाग भरती २०२३ महत्वाचे प्रश्नसंच क्र.२ – Van Vibhag Paper 2

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Van Vibhag Paper 2

Van Vibhag Paper 2 : Solve  Maharashtra Forest Guard Question Paper 2023 with the help of the MahaBharti Exam Online Mock Test Series. MahaBharti Exam is Providing you Free Van Vibhag Mock Test. Each Van Vibhag Sample Paper for Maharashtra Forest Guard has a design as Per TCS Pattern so do not miss out on any Paper. Start Solving this Daily Van Vibhag Practice Test series and check your Score Online at the same time. You can solve these test at any time. No time Bounding !! Best Luck ….!!

ऑनलाइन मॉक टेस्ट सिरीज किंवा फ्री मॉक टेस्टच्या मदतीने महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षा 2023 क्रॅक करा. महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षेतील प्रत्येक नमुना पेपरला नियुक्त वेटेज असते त्यामुळे कोणताही पेपर चुकवू नका. महाराष्ट्र वन विभागाच्या परीक्षेची तयारी करा आणि मॉकचा सराव करा आणि तुमचा चाचणी गुण तपासा.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

49
Created on
Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus

Van Vibhag Paper 2

महाराष्ट्रातील वन विभाग भरती परीक्षेस उपयुक्त नवीन TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

जर PICTURE चा सांकेतिक शब्द CIPTERU असा बनवला जात असेल तर MIXTURE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

2 / 20

50 आणि 90 च्या मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे?

3 / 20

B हा A पेक्षा दुप्पट वयाचा आहे, पण तो F पेक्षा लहान आहे. C चे वय A च्या वयापेक्षा अर्धे आहे पण D च्या वयाच्या दुप्पट आहे. सर्वात मोठा कोण आहे?

4 / 20

जर #/3x²yz = 2xyz असेल, तर # म्हणजे_____असले पाहिजे.

5 / 20

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा:

22, 15, 8, 1, _____, -13

6 / 20

'जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले'. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

7 / 20

महाराष्ट्राचा 'राज्य वृक्ष' म्हणून कोणत्या वृक्षाला मान दिला जातो?

8 / 20

'कोलामार्क संवर्धन क्षेत्र' खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या संवर्धनासाठी गडचिरोली जिल्ह्यात स्थापन केले होते?

9 / 20

खालील शब्दांची बरोबर संधी ओळखा.

अ) वाक्ताडन = वाग् + ताडन

ब) क्षुत्पिपासा = क्षुध् + पिपासा

क) षण्मास = षट् + मास

10 / 20

पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा.

11 / 20

वेगळा बाहेर काढा:

22, 33, 44, 57, 66, 77

12 / 20

भारतीय वनसर्वेक्षण (Forest Survey of India) चे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कुठे आहे?

13 / 20

9, 0, 4, 1, 6 या अंकांमधून किती 5 अंकी संख्या तयार करता येतील, ज्यामध्ये '0' हा दशकथानी असेल? (सर्व आकडे वापरणे आवश्यक आहे)

14 / 20

नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य - ही पदे कोणत्या समासाची आहेत?

15 / 20

एका कर्मचाऱ्याची मजुरी पहिले 40% कमी केली गेली आणि नंतर त्यांत 50% वाढ केली गेली. त्याला किती टक्के फायदा किंवा तोटा झाला ?

16 / 20

पुढीलपैकी कोणत्या शहरात कासव अभयारण्यास केंद्रीय मंत्रालयाने परवानगी दिली आहे?

17 / 20

वाघासारख्या मोठ्या आकाराच्या मांस भक्षकांचा अभाव असणारे महाराष्ट्रातील वन्यजीव अभयारण्ये कोणते आहे?

18 / 20

जर परवा रविवार असेल, तर परवा काय वार होता?

19 / 20

पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्य कोणते, ते ओळखा.

20 / 20

जर परवा सोमवार होता, तर शुक्रवार कधी असेल?

Your score is

The average score is 45%

0%

Table of Contents

Leave a Comment