Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus – वनविभागातील लेखापाल थेट सेवा भरती अभ्यासक्रम 2023

Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus: The posts of Accountant (Group C) Exam is going to be conducted by TCS.For this Exam Maha Forest has Published Exam Pattern and Syllabus. We have given you Maha Forest Lekhapal Bharti Exam Pattern, Selection Process, And Syllabus here in this article. If you are planning to apply for this exam, go through this syllabus and Start Preparing accordingly. More Updates & Details about this bharti is available on MahaBharti.

वन विभाग भरती मोफत टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

ऑनलाईन परीक्षा :- ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येतील.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2023 – लेखी परीक्षा पॅटर्न जाहीर

🟡वन विभाग लघुलेखक, कनिष्ठ अभियंता परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम – Mahaforest Steno Syllabus And Exam Pattern

Maha Forest Lekhapal Exam Level

  1. ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
  2. परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  3. परीक्षा ही २ तासाची राहील.
  4. उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील

🟡Maharashtra Vanrakshak Question Paper PDF

🟡Maharashtra Forest Guard Salaryसहाव्या वेतन आयोगानुसार

🟡Van Vibhag Bharti Physical Exam Information ..!!

🟡Van Vibhag Bharti Exam List Of Documents – वनविभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी

Maha Forest Lekhal Online Exam Result
ऑनलाईन परीक्षेचा निकाल :- वनवृत्तनिहाय ऑनलाईन परीक्षेचा निकाल वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवाराने ज्या वनवृत्तासाठी अर्ज केला आहे त्याच वनवृत्तासाठी त्याचा विचार करण्यात येईल.

Maha Forest Lekhal Exam Pattern 2023

अ.क्र. विषय गुण
01 मराठी ५०
02 इंग्रजी ५०
03 सामान्य ज्ञान ५०
04 बौधिक चाचणी ५०

निवड प्रक्रियेचे टप्पे – MahaForest Accountant Selection Process

१ ऑनलाईन अर्ज स्वीकारणे
२ प्रवेश पत्र / हॉल तिकीट निर्गमित करणे
३ ऑनलाईन परीक्षा
४ ऑनलाईन पेरीक्षेच्या अनुषंगाने आदर्श उत्तरपत्रिका वेबसाईटवर प्रसिध्द करणे
५ आदर्श उत्तरपत्रिकेच्या अनुषंगाने चुकीच्या छाप प्रश्नाविरूध्द आक्षेप (असल्यास) प्राप्त करणे
६ ऑनलाईन परीक्षेचा निकाल वनवृत्तवार जाहीर करणे
७ कागदपत्रे तपासणी
८ ऑनलाईन परीक्षेतील गुणांचे आधारे निवड यादी व प्रतीक्षा यादी वेबसाईटवर जाहीर करणे


Van Lekhapal Direct Service Bharti Exam Pattern And Syllabus

Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus – The posts of Accountant (Group C) in Forest Department are to be filled by direct service. Detailed announcement regarding the said direct service recruitment process has been published and Available on this website and candidates should submit the application form online only after understanding the complete information carefully. Here in this section you will get Lekhapal Bharti Syllabus 2023, Lekhapal Vacancy Exam Pattern, Van Seva Lekhapal Exam Pattern 2023 etc are given below. Check Latest Van Lekhapal Recruitment Exam Details and downlaod Van Seva Accountant Syllabys PDF from below Link.

वनविभागातील लेखापाल (गट क) ची पदे थेट सेवेद्वारे भरायची आहेत. उक्त थेट सेवा भरती प्रक्रियेबाबत तपशीलवार घोषणा प्रकाशित करण्यात आली आहे आणि या वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेतल्यानंतरच अर्ज ऑनलाइन सबमिट करावा. येथे या विभागात तुम्हाला लेखपाल भरती अभ्यासक्रम 2023, लेखपाल रिक्तता परीक्षा नमुना, वन सेवा लेखपाल परीक्षा नमुना 2023 इत्यादी खाली दिलेले आहेत. नवीनतम वन लेखपाल भरती परीक्षेचे तपशील तपासा आणि खालील लिंकवरून वन सेवा अकाउंटंट अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Van Lekhapal Bharti Selection Process

निवडीची पध्दत :- ऑनलाइन पध्दतीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणा-या उमेदवारांची महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक एफएसटी-०६/२२/प्र.क्र.१२८/फ-४, दिनांक २७/१२/२०२२ व शासनाचे अनुषंगिक दिशानिर्देशानुसार निवड करण्यात येईल. निवडीबाबत टप्पे यासोबत परिशिष्ट-२ म्हणून जोडले आहे.

Van Lekhapal Bharti Exam Pattern 2023

लेखी परीक्षा :-
ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल.

अ.क्र. विषय गुण
01 मराठी ५०
02 इंग्रजी ५०
03 सामान्य ज्ञान ५०
04 बौधिक चाचणी ५०

Level Of Van Seva Lekhapal Exam 2023

  • लेखी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी ) दर्जाच्या समान राहील.
  • परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  • परीक्षा ही २ तासाची राहील.
  • उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.

Van Seva Lekhapal Result 2023

लेखी परीक्षेचा निकाल :- वनवृत्तनिहाय लेखी परीक्षेचा निकाल वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवाराने ज्या वनवृत्तासाठी अर्ज केला आहे त्याच वनवृत्तासाठी त्याचा विचार करण्यात येईल.

Documents Required For Maha Van Seva Lekhapal Exam 2023

कागदपत्र तपासणी :- लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणा-या उमेदवारांची प्रादेशिक निवड समितीच्या सूचनेनुसार कागदपत्राची तपासणी करण्यात येईल. कागदपत्र तपासणीच्या वेळेस उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील (सोबत जोडलेल्या परिशिष्ट-३ प्रमाणे). जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.

Van Lekhapal Bharti Syllabus 2023

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी-Maharashtra Van Vibhag Lekhapal General Knowledge Syllabus

Maha Forest Lekhapal GK Syllabus 2023

1 महाराष्ट्राची सर्वसामान्य माहिती
2 भारताची सर्वसामान्य माहिती
3 महाराष्ट्रातील समाजसुधारक
4 पुरस्कार-सन्मान
5 दिनविशेष
6 इतिहास
7 पंचायतराज व स्थानिक प्रशासन
8 नागरिकशास्त्र
9 सामान्य विज्ञान
10 महत्वाच्या पदावरील व्यक्ति
11 क्रीडाविषयी महत्वाची माहिती
12 संपूर्ण चालू घडामोडी

मराठी व्याकरण-Maha Van Vibhag Lekhapal Marathi Syllabus

Maharashtra Forest Department Lekhapal Marathi Grammar Syllabus

1 वर्णमाला व त्याचे प्रकार
2 संधी
3 नाम
4 सर्वनाम
5 विशेषण
6 क्रियापद
7 क्रियाविशेषण अव्यय
8 शब्दयोगी अव्यय
9 उभयान्वयी अव्यय
10 केवलप्रयोगी अव्यय
11 शब्दसिद्धी व त्याचे प्रकार
12 समास व त्याचे प्रकार
13 समानार्थी शब्द
14 विरुद्धर्थी शब्द
15 एकाच शब्दाचे अनेक अर्थ
16 म्हणी व त्यांचे अर्थ
17 प्रयोग व त्याचे प्रकार
18 काळ व त्याचे प्रकार
19 विभक्ती व त्याचे प्रकार
20 ध्वनिदर्शक शब्द
21 समूहदर्शक शब्द
22 वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार
23 विरामचिन्हे व त्याचे प्रकार
24 वाक्याची रचना व वाक्याचे प्रकार
25 वचन व त्याचे प्रकार
26 शब्दांचा शक्ती व त्याचे प्रकार
27 लिंग व त्याचे प्रकार
28 अलंकारित शब्दरचना
29 मराठी भाषेतील वाक्यप्रकार

इंग्रजी व्याकरण -Maharashtra Forest Department Lekhapal English Syllabus

Maharashtra Forest Lekhapal English Topics 2023

1 Part of Speech
2 Pronoun
3 Adjective
4 Articles
5 Verb
6 Adverb
7 Proposition
8 Conjunction
9 Interjections
10 Sentence
11 Tense
12 Active & Passive Voice
13 Direct & Indirect Speech
14 Synonyms & Antonyms
15 One World For a Group of Worlds
16 Idiom & Phrases

बुद्धिमत्ता चाचणी – Maha Van Vibhag Lekhapal Reasoning Syllabus PDF

Maharashtra Vanrakshak Intelligence test Syllabus

1 संख्या मालिका
2 सम संबंध
3 विसंगत घटक
4 चुकीचे पद ओळखा
5 अक्षर मालिका
6 विसंगत वर्णगट
7 लयबद्ध अक्षररचना
8 सांकेतिक भाषा
9 सांकेतिक शब्द
10 सांकेतिक लिपि
11 संगत शब्द
12 माहितीचे पृथक्करण
13 आकृत्यांची संख्या ओळखणे
14 वेन आकृत्या
15 तर्क व अनुमान
16 दिशा कालमापन व दिनदर्शिका

Leave a Comment