तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.७ – Talathi Bharti Reasoning Paper 7

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.७ – Talathi Bharti Reasoning Paper 7

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

1212
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 7

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

एका रांगेत X समोरून चौदावे आहेत आणि Y शेवटून सतरावे आहेत; Z हे X व Y यांच्या नेमके मधोमध आहेत आणि रांगेत 48 व्यक्ती आहेत; तर X व Z  यांच्या मध्ये किती व्यक्ती आहेत?

2 / 15

सचिन सर : मी CSAT शिकवतो अभिजीत सर खोटे बोलतात.

धनंजय सर : डीजिट सर CSAT शिकवतात सचिन सर खोटे बोलतात.

अभिजीत सर : मी CSAT शिकवतो धनंजय सर खोटे बोलतात.

तर CSAT कोण शिकवतात?

3 / 15

समीर हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे, शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वामध्ये ठेंगणा कोण?

4 / 15

जर लेखणी <पेन्सिल, पेन्सिल < पुस्तक, पुस्तक > टोपी तर खालीलपैकी नेहमी सत्य कोणते आहे?

5 / 15

खालील प्रश्नांमधील रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दसमूहाचा पर्याय निवडा.

k_mk_lmkkl_kk_mk

6 / 15

उत्तर-दक्षिण असलेल्या रस्त्यावर A आणि B यांची घरे एकमेकांसमोर आहेत, A चे घर पश्चिमेकडे आहे. A त्याच्या घरातून बाहेर येतो, डावीकडे वळतो, 5 किमी जातो, उजवीकडे वळतो, 5 किमी चालून D च्या घरासमोर पोहचतो. B अगदी असेच करतो आणि C च्या घरासमोर पोहचतो, या संदर्भात खालीलपैकी योग्य  योग्य विधान कोणते?

7 / 15

एका सांकेतिक भाषेत -

256 म्हणजे 'Red Colour Chalk'

589 म्हणजे 'Green Colour Flower'

254 म्हणजे 'White Colour Chalk'

तर या सांकेतिक भाषेत 'White' या शब्दासाठी कोणता सांकेतांक वापरला आहे?

8 / 15

समजा :

अ) हिसका न देता घड्याळाचे तासकाटे आणि मिनिटकाटे फिरतात.

ब) घड्याळ 8 आणि 9 दरम्यानची वेळ दाखवीत आहे.

क) घड्याळाचे काटे एकमेकांच्या वर आहेत. आणखी किती मिनिटानंतर (सर्वात जवळचा पूर्णांक) दोन्ही काटे एकमेकांवर असतील?

9 / 15

i) P, Q, R, S, T आणि U या सहा जणांच्या कुटुंबात तीन पुरुष व तीन स्त्रिया आहेत. त्यामध्ये दोन विवाहित जोडपे व दोन जण अविवाहित आहेत. ते वेगवेगळे वर्तमानपत्र वाचतात त्यामध्ये टाईम्स ऑफ  इंडिया, इंडियन एक्सप्रेस, हिंदुस्थान टाईम्स आणि ट्रीब्युन इत्यादी.

ii) T ही व्यक्ती इंडियन एक्सप्रेस वाचते आणि ती R ची सासू आहे. P ही R ची पत्नी आहे. S  हा U चा पिता आहे आणि टाईम्स ऑफ इंडिया किंवा ट्रिब्युन वाचत नाही. Q ही व्यक्ती "नवभारत टाईम्स" वाचते आणि ती U ची बहीण आहे. U ची बहीण आहे. U ही व्यक्ती हिंदुस्थान टाईम्स वाचते. R ही व्यक्ती ट्रिब्यून वाचत नाही.

P ही व्यक्ती कोणते वर्तमानपत्र वाचते?

10 / 15

खालील प्रश्नांमधील रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दसमूहाचा पर्याय निवडा.

ab_aabb_caa_bb_cccaaaa

11 / 15

रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडा.

RAZ SBY TCX UDW VEV?

12 / 15

चार मुले रांगेत बसली आहेत. A, B जवळच्या आसनावर आहे मात्र C जवळ नाही. जर C, D जवळच्या आसनावर नाही तर D जवळच्या आसनावर कोण आहे?

13 / 15

पुढील प्रश्न क्र. 1 ते 3 मध्ये काही विधाने देण्यात आलेली असून त्याखाली त्यावर आधारित निष्कर्ष देण्यात आले आहेत. त्यापैकी योग्य निष्कर्ष कोणता/ते याबाबतचा योग्य पर्याय ओळखा.

विधान  : P > Q > R > S = T

निष्कर्ष : I) R = T II) P < S
III) Q > T

14 / 15

खालील मांडणीचा काळजीपूर्वक अभ्यास करा. आणि त्यावर आधारित प्रश्नांची योग्य ते उत्तरे द्या.

R E 5 D A P $ 3 T I Q 7 9 B # 2 K % U 1 M W 4 * J 8 N

वरील मांडणीमध्ये एकूण किती अंक असे आहेत कि ज्या अंकांच्या आधी व्यंजन आहे परंतु अंकानंतर व्यंजन नाही?

15 / 15

एका कार्यालयात प्रत्येक महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार आणि सर्व रविवार सुट्टीचे दिवस म्हणून गणले जातात, तर कोणत्याही वर्षाच्या कोणत्याही महिन्याचे संभाव्य कामकाजाचे किमान दिवस किती असतील?

Your score is

The average score is 23%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment