Talathi Bharti Reasoning Paper 14 – तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र. १४

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१४ – Talathi Bharti Reasoning Paper 14

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

952
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 14

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

एका सांकेतिक भाषेत TABLE म्हणजे 59012, GRANT म्हणजे 73394 तर GENTLE=?

2 / 20

खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत?

3 / 20

A, B ची बायको व C, A ची बहिण आहे C चे वडील D आहे व E, D चा मुलगा आहे, तर E व B चे नाते काय ?

4 / 20

वरील आकृतीतील प्रश्न चिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल?

5 / 20

A △ B म्हणजे A हा B पेक्षा मोठा आहे.

A □ B म्हणजेA हा B पेक्षा मोठा हकवा B इतका आहे.

A $ B म्हणजेA व B समान आहेत.

A @ B म्हणजे A हा B पेक्षा लहान आहे.

A # B म्हणजेA हा B पेक्षा लहान आहे किंवा B इतका आहे.

वरील माहितीवर आधारित 3 विधाने व 2 निष्कर्ष  दिले आहेत तर निष्कर्षाबाबत योग्य पर्याय निवडा.
विधान : P □ R, S @ T, U @ V

निष्कर्ष : 1. V △ U
2. S □ R

 

6 / 20

खालीलपैकी कोणती आकृती महिला, माता आणि इंजिनिअर मधील योग्य संबंध दाखवते?

7 / 20

एका सांकेतिक भाषेत COMPUTER हा शब्द RFUVQNPC असा लिहितात, तर MEDICINE हा शब्द कसा लिहिला जाईल?

8 / 20

खालील प्रश्नातील गटात न बसणारे पद कोणते?

9 / 20

एका रिंगणाच्या परिघावर समान अंतरावर सहा मुली उभ्या आहेत. प्रज्ञा आणि सीमा एकमेकींच्या विरुद्ध बाजूला उभ्या आहेत. राधा व प्रज्ञा यांच्यामध्ये मीना उभी आहे. गीताच्या बाजूला स्वाती आणि विरुद्ध बाजूला राधा उभी आहे. तर गीता आणि सीमा यांच्यामध्ये कोण उभी आहे?

10 / 20

B:H::G:?

11 / 20

CXB, EVD,? , IRH, KPJ

12 / 20

विशाल, प्रिया, रघु, कार्तिक आणि विरु हे 5 मित्र आहेत. विशाल प्रियापेक्षा दुप्पट वयाचा आहे. रघु प्रियापेक्षा निम्या वयाचा आहे विशालचे वय विरुपेक्षा निम्मे आहे. रघुचे वय कार्तिकच्या दुप्पट आहे. तर सर्वात लहान कोण आहे?

13 / 20

राहुल त्याच्या घरापासून 15 किलोमीटर पश्चिमेला गेला नंतर तो डाव्या बाजूला वळून 10 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळून 30 किलोमीटर चालत गेला, आणि पुन्हा डावीकडे 10 किलोमीटर चालत गेला तर आता तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे?

14 / 20

BYL, GDQ, LIV, QNA,?

15 / 20

एका सांकेतिक भाषेत SEND हा शब्द TFOE असा लिहिला जातो, तर त्या भाषेत GOLD हा शब्द कसा लिहिला जाईल?

16 / 20

'ब' हा 'अ' ला म्हणाला की तुझी आई माझ्या आईची सुन आहे, तर 'ब' ची मुलगी 'अ' च्या भावाची कोण?

17 / 20

झऱ्याला ओढा म्हटले, ओढ्याला धबधबा म्हटले, धबधब्याला नदी म्हटले, नदीला नाला म्हटले, तर होडी खालीलपैकी कशात चालेल?

18 / 20

A, P, R, X, S आणि Z एका ओळीत बसलेले आहेत. S आणि Z मध्यभागी आहेत. A आणि P शेवटी आहेत. R हा A च्या डावीकडे बसला आहे. P च्या उजवीकडे कोण आहे ?

19 / 20

D, I, L, P, Y विसंगत घटक ओळखा.

20 / 20

मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपद पासुन होते असे समजल्यास वर्षाचा सहावा महिना खालीलपैकी कोणता असेल?

Your score is

The average score is 20%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment


Available for Amazon Prime