दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच – SET 13 | Mega Bharti GK Quiz 16

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Mega Bharti GK Quiz  16 –  Check here most important GK questions along with their answers. To Know each details about Mega Bharti Gk Quiz 2023 in Marathi we have Launced Questions and Answers Based on Day To day General Knowledge . Studnets solve this Question Quiz on GK  and Know How Much Knowledge You Have about it :

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

सर्वात महत्वाचे GK प्रश्न त्यांच्या उत्तरांसह येथे पहा. मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत. स्टुडनेट्स GK वरील ही प्रश्नमंजुषा सोडवा आणि तुम्हाला त्याबद्दल किती ज्ञान आहे ते जाणून घ्या. परीक्षेकरिता नक्कीच उपयुक्त पडतील !!

3
Created on By MahaBharti Exam Team

Mega Bharti GK Quiz 16

मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत.

1 / 20

मोबाईल फोन संबंधीत 'IMEI' चे पुर्ण रुप काय?

2 / 20

नुकत्याच भारतामध्ये पार पडलेल्या जी -20 (G20) परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

3 / 20

जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?

4 / 20

मृगजळ हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे तयार होते?

5 / 20

खालीलपैकी कोणता रोग विषाणूंमुळे संक्रमित होत नाही?

6 / 20

नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तालावातून कोणत्या नदीचा उगम होतो?

7 / 20

ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधीसमिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती?

8 / 20

"वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासूवृत्ती अंगी बाळगावी". असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे?

9 / 20

'भारतीय कामगार चळवळीचे जनक' असे कोणास संबोधले जाते?

10 / 20

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पुनर्वापर योग्य प्रक्षेपण यानाच्या स्वयंचलित भूअवतरण मोहिमेची (आरएलव्ही-एलईएक्स) यशस्वी चाचणी कोठे घेतली?

11 / 20

महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी कुठे आहे?

12 / 20

योग्य जोड्या जुळवा.

अ गट (संस्था)             ब गट (संबंधीत मुख्य कार्य)

1) ED                     i) भारतीय भांडवल बाजाराची नियंत्रण संस्था

2) SID                  ii) भारताची अंतर्गत गुप्तचर संस्था

3) IB                    iii) मनी लॉन्ड्रिंग व परकीय चलन घोटाळे तपास

4) SEBI               iv) महाराष्ट्र पोलिसांची गुप्तचर संस्था

13 / 20

कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात?

14 / 20

भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

15 / 20

भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

16 / 20

राज्यपालांना कोण शपथ देते?

17 / 20

संस्कृत कवी कालीदासाने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले?

18 / 20

2022 मध्ये भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक हे क्लॉऊजर, अँलन आस्पेक्ट आणि झेलिन्गर या तीन शास्त्रज्ञांना विभागून दिले गेले, ते खालीलपैकी कोणत्या विषयासंबंधी देण्यात आले होते?

19 / 20

खालील पर्यायांपैकी कोणती प्रदुषके कोळसा ज्वलनातुन बाहेर पडतात?

i) कार्बन मोनॉक्साईड  ii) शिसे   iii) पारा  iv) नायट्रोजन ऑक्साईड्स  v) सल्फर डायऑक्साईड  vi) घुलिकण /पर्टिक्युलेट मॅटर

20 / 20

ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?

Your score is

The average score is 38%

0%

Table of Contents

1 thought on “दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच – SET 13 | Mega Bharti GK Quiz 16”

Leave a Comment