तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर क्र.१८ – Talathi Bharti Reasoning Paper 18

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१८ –  Talathi Bharti Reasoning Paper 18

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

2711
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 18

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्नसंच!

1 / 15

संख्या, चिन्हे यांच्या दिलेल्या मालिकेचा अभ्यास करा आणि त्यापुढे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.

(डावे) 3 $ 2 % 5 + = 3 1 % 4 9 % 2 $ 6 5 & 1 @ * 8 (उजवे)

मालिकेत लगत आधी एक संख्या आणि लगत नंबर एक संख्या असणारी डावीकडून उजवीकडे किती चिन्हे आहेत?

2 / 15

संख्या, चिन्हे यांच्या दिलेल्या मालिकेचा अभ्यास करा आणि त्यापुढे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.

(डावे) 3 @ 8 & I * 6 2 ^ 1 5 + % 7 5 2 % 8 5 & B (उजवे)

मालिकेत लगत आधी एक विषम संख्या आणि लगत नंतर एक सम संख्या असणारी (डावीकडून उजवीकडे) किती चिन्हे आहेत?

3 / 15

दिलेल्या चार अक्षरगटांपैकी विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळा आहे,  वेगळा अक्षरगट निवडा.

(टीप: अक्षरगटांना अर्थपूर्ण शब्द मनू नये.)

4 / 15

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'EMPLOY' ला 'BLOKNV असे आणि 'FACTOR' ला 'ILGXZU' असे लिहिले जाते. त्या भाषेत 'FIGURE' ला कसे लिहिले जाईल?

5 / 15

6 / 15

काही जण उत्तरेकडे तोंड करून एका ओळीत बसलेले आहेत. X हा I च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसला आहे. R हा N च्या डावीकडे बसला आहे. N आणि Y यांच्या दरम्यान फक्त तीन जण बसले आहेत. R हा N च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे.

रांगेत इतर कोणी बसली नसेल, तर एकूण किती व्यक्ती बसल्या आहेत?

7 / 15

अमित घरातून बाहेर पडला आणि उत्तरेकडे 30 m चालला. त्यानंतर, तो उजवीकडे वळला आणि 60 m चालला. त्यानंतर तो त्याच्या डावीकडे वळला आणि 40 m चालला. शेवटी तो सलग दोनदा डावीकडे वळला आणि त्याने अनुक्रमे  30 m आणि 70 m ची अंतरे पार करत 'X' बिंदू गाठला. तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर असेल?

8 / 15

9 / 15

संख्या, चिन्हे यांच्या दिलेल्या मालिकेचा अभ्यास करा आणि त्यापुढे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.

(डावे) # 4 6 2 * 3 &  $ λ & 2 3 & * # * 2 @ 3 1 ^ 2 @ 3  1 ^ $ % £ 9 (उजवे)

मालिकेत लगत आधी एक चिन्ह आणि लगत नंबर एक संख्या असणारी डावीकडून उजवीकडे एकूण किती संख्या आहेत?

10 / 15

P, Q, R, S, T आणि U हे एकाच इमारतीच्या सहा वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. इमारतीतील तळाच्या मजल्याला क्रमांक 1 दिला आहे, त्याच्या वरील मजल्याचा क्रमांक 2 आणि याप्रमाणे मोजणी करत सर्वात वरील मजल्याचा क्रमांक 6 आहे. S हा मजला क्रमांक 2 वर राहतो. ज्या मजल्यावर R आणि Q राहतात. त्यांच्या नेमक्या मधोमध P राहतो. T हा R च्या लगतच खालच्या मजल्यावर राहतो, तर तळमजल्यावर कोण राहत असेल?

11 / 15

56224983614 या संख्येतील सर्व अंक डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडले. तर मूळ संख्येच्या तुलनेत किती अंकांचे स्थान बदलणार नाही?

12 / 15

पुढील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा.

14, 28, 26, 52, 50, 100, ?

13 / 15

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळते, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत.

विधाने:

A. सर्व पेरू हे लेट्युस आहेत.

B. काही ड्यूबेरी हे पीच आहेत.

C. काही पेरू हे जिरे आहेत.

निष्कर्ष:

I. काही लेट्युस हे ड्यूबेरी आहेत.

II. काही पेरू हे पीच आहेत.

III. काही लेट्युस हे जिरे आहेत.

14 / 15

15 / 15

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'TRADES' ला 'FWYXJI' असे आणि 'MONDAY' ला 'STRDFI' असे लिहिले जाते, तर त्या भाषेत 'PROFIT' ला कसे लिहिले जाईल?

लोड होत आहे...

Your score is

The average score is 21%

आपला स्कोर शेयर करा!

LinkedIn Facebook VKontakte
0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment


Available for Amazon Prime