तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१५ – नवीन सैंपल पेपर प्रकाशित | Talathi Bharti Math Paper 15

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१५ – Talathi Bharti Math Paper 15

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Talathi Bharti Math Paper 15 :  Check Talathi Bharti new Paper and solve this as per your time.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

719
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Quiz

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 15

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

चौरसाची बाजु 20% ने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती % ने वाढ होईल?

2 / 15

एक फळविक्रेत्याने 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांच्या विक्री किमतीएवढा नफा झाला तर शेकडा नफा किती?

3 / 15

आदित्यची 6 विषयांची सरासरी 68 आहे. त्यापैकी पहिल्या 3 विषयांची सरासरी 60 आहे तर शेवटच्या 2 विषयांची सरासरी 65 आहे तर आदित्यला चौथ्या विषयात किती गुण मिळाले?

4 / 15

20 वस्तुची खरेदी किंमत ही X वस्तुच्या विक्री किंमतीऐवढी आहे. जर त्यामुळे नफा 25% होत असेल, तर X ची संख्या किती?

5 / 15

57*41*2 या संख्येत * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 69,930 आहे. तर * च्या जागी कोणता अंक येईल?

6 / 15

10÷5×4-10+15=?

7 / 15

एका संख्येला 35, 56 आणि 91 ने भागले असता, बाकी नेहमी 7 राहते. तर अशी लघुत्तम संख्या कोणती?

8 / 15

एक मुलगा त्याच्या 3/5 प्रवास रेल्वेने, 7/20 प्रवास बसने आणि उरलेला 7.5 किमी प्रवास पायी पूर्ण करतो. तर एकूण अंतर किती?

9 / 15

एका व्यक्तीचा महिन्याचा पगार रुपये 15000/- आहे दर महिन्याला रु. 1500/- त्याच्या पगारातुन भविष्याच्या गुंतवणुकीसाठी कपात करुन उर्वरित रक्कम त्याच्या हाती दिली जाते. तर त्या व्यक्तीच्या हाती किती रक्कम मिळेल?

10 / 15

पोलीस अधिकाऱ्याचा पगार कारकुनाने चुकीने प्रथमतः 20% कमी केला. नंतर चूक लक्षात आल्यावर कमी झालेल्या पगारावरच 20% नी वाढ केली. तर परिणामी मूळ पगाराच्या किती % पगार वाढ किंवा कमी होईल?

11 / 15

√0.25+√0.0064=?

12 / 15

दोन रेल्वे विरुद्ध दिशेने धावताना प्लॅटफॉर्मवरील उभ्या एका व्यक्तीला अनुक्रमे 28 सेकंद आणि 18 सेकंद मध्ये पार करतात. त्या रेल्वेंना एकमेकांना पार करण्यासाठी 26 सेकंद लागले तर त्यांच्या वेगाचे गुणोत्तर किती?

13 / 15

14 / 15

प्रवासाचे 1/3 (एक तृतीयांश) अंतर पार करुनही जर 20 किमी अंतर शिल्लक असेल तर एकुण अंतर किती?

15 / 15

Your score is

The average score is 20%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment


Available for Amazon Prime