तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१ – Talathi Bharti Math Paper 1 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१ – Talathi Bharti Math Paper 1 8225 माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on January 16, 2023 By MahaBharti Exam Team Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 1 महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न 1 / 15 संख्यामालिका पूर्ण करा. - 6, 5, 9, 10, 12, ?, 15, 20, 18 14 16 17 15 2 / 15 एका वाचनालयात रविवारी सरासरी 510 सदस्य येतात व इतर दिवशी सरासरी 240 सदस्य येतात. तर 30 दिवस असलेल्या 1 महिन्यामध्ये पहिल्या दिवशी रविवार असेल तर त्या महिन्यात सरासरी किती सदस्य प्रत्येक दिवशी वाचनालयात येतील? 250 276 285 280 3 / 15 x-y=4 आणि xy =21 तर x³ - y³=किती? -188 316 361 225 4 / 15 ताशी 72 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी काय? 250 मी. 300 मी. 360 मी. 240 मी. 5 / 15 खाली दिलेल्या अंकमालेतील विसंगत अंक ओळखा. 140, 170, 190, 230, 260 170 140 230 190 6 / 15 547.2÷1.8=? 304 3040 0.304 30.4 7 / 15 एका बाटलीत 250 मि.ली. दूध मावते. याप्रमाणे साडेतीन लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील? 18 16 12 14 8 / 15 माधवने पतसंस्थेतून 36000 रु. द.सा.द.शे. 12.5 दराने कर्जाऊ घेतले. त्याला अडीच वर्षांच्या मुदतीत किती पैसे परत करावे लागतील? 47250 रु. 45000 रु. 40500 रु. 50000 रु. 9 / 15 30 सेकंदात पाण्याची 1 बाटली भरून होते; तर 30 मिनिटांमध्ये पाण्याच्या किती बाटल्या भरून होतील? 140 60 120 180 10 / 15 एका पतसंस्थेत मुलं-मुलींचे प्रमाण 8:5 आहे. जर मुलींची 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थी संख्या किती? 250 100 416 260 11 / 15 96×96+96×4=? 8800 9640 9600 9800 12 / 15 जर 8, 953×693=62,04,429 तर 620.4429÷89.53= किती? 6 93/100 6 93/1,000 6 93/10 6 93/10,000 13 / 15 14.31, 16.4, 13.13, 12.24 या संख्येचे मध्यमान किती येईल? 13.2 15.02 16.02 14.02 14 / 15 खाली दिलेली संख्यामाला पूर्ण करा. 0, 6, 24,___,120 64 60 48 68 15 / 15 गीता आणि सीता एका व्यवसायामध्ये भागीदार आहेत. गीताने 8 महिन्यांच्या मुदतीसाठी 35000 रुपये तर सीताने 10 महिन्यांच्या मुदतीसाठी 42000 रुपये गुंतविले आहेत. शेवटी या व्यवसायातून 31,570 रुपये इतका नफा झाला नफा झाला असेल तर त्यामध्ये गीताचा वाटा किती? 18,040 रुपये 9471 रुपये 18,942 रुपये 12,628 रुपये Your score isThe average score is 22% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz