माफ करा, आपला वेळ संपला आहे..!
Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 1
महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न
1 / 15
एका वाचनालयात रविवारी सरासरी 510 सदस्य येतात व इतर दिवशी सरासरी 240 सदस्य येतात. तर 30 दिवस असलेल्या 1 महिन्यामध्ये पहिल्या दिवशी रविवार असेल तर त्या महिन्यात सरासरी किती सदस्य प्रत्येक दिवशी वाचनालयात येतील?
2 / 15
गीता आणि सीता एका व्यवसायामध्ये भागीदार आहेत. गीताने 8 महिन्यांच्या मुदतीसाठी 35000 रुपये तर सीताने 10 महिन्यांच्या मुदतीसाठी 42000 रुपये गुंतविले आहेत. शेवटी या व्यवसायातून 31,570 रुपये इतका नफा झाला नफा झाला असेल तर त्यामध्ये गीताचा वाटा किती?
3 / 15
एका पतसंस्थेत मुलं-मुलींचे प्रमाण 8:5 आहे. जर मुलींची 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थी संख्या किती?
4 / 15
संख्यामालिका पूर्ण करा. - 6, 5, 9, 10, 12, ?, 15, 20, 18
5 / 15
जर 8, 953×693=62,04,429 तर 620.4429÷89.53= किती?
6 / 15
खाली दिलेल्या अंकमालेतील विसंगत अंक ओळखा.
140, 170, 190, 230, 260
7 / 15
ताशी 72 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी काय?
8 / 15
माधवने पतसंस्थेतून 36000 रु. द.सा.द.शे. 12.5 दराने कर्जाऊ घेतले. त्याला अडीच वर्षांच्या मुदतीत किती पैसे परत करावे लागतील?
9 / 15
30 सेकंदात पाण्याची 1 बाटली भरून होते; तर 30 मिनिटांमध्ये पाण्याच्या किती बाटल्या भरून होतील?
10 / 15
खाली दिलेली संख्यामाला पूर्ण करा.
0, 6, 24,___,120
11 / 15
x-y=4 आणि xy =21 तर x³ - y³=किती?
12 / 15
96×96+96×4=?
13 / 15
547.2÷1.8=?
14 / 15
एका बाटलीत 250 मि.ली. दूध मावते. याप्रमाणे साडेतीन लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील?
15 / 15
14.31, 16.4, 13.13, 12.24 या संख्येचे मध्यमान किती येईल?
Your score is
The average score is 22%
Restart quiz
Comment