PMC Clerk Question Paper 2022 PDF, Answer Key, Solution
PMC Clerk Question Paper 2022 PDF, Answer Key, Solution – From Today Pune Municipal Corporation has started to conduct Online Clerk Exam at various Shifts. Candidates May Searching for 10th Oct and 12th Oct Pune Clerk Paper. We are Providing you PMC Clerk Exam Analysis, PMC Clerk Exam Question Asked in First and Second Shift. Download PMC Clerk Question Paper 2022 PDF which will help you for 13th October Exam. Very Soon we will Provide you PMC Clerk Paper 2022 Solution. Share this information to your friends or who are going to appear in the upcoming exams:
⏰PMC Junior Engineer Exam 2022 Paper PDF Download, Answer key, Analysis, Solution
Download PMC JE Score Card 2022
PMC Bharti List Of Documents Required
PMC लिपिक भरती परीक्षेचे विश्लेषण
PMC Clerk Question Paper 2022 – पुणे महानगरपालिका भरती 2022 लेखी परीक्षा सध्या सुरु आहे. 10, 12, 13 ऑक्टोबर 2022 रोजी लिपिकचा पेपर्स झालं आहे. या लेखी परीक्षेचे अंतर्गत लिपिक पदाच्या परीक्षेच्या बद्दल माहिती आम्ही दिलेली आहे आहे. या परीक्षेत लिपिक पदाची परीक्षा 200 गुणांची आहे. तसेच या परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी (ओब्जेकटीव्ह) असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. तसेच या परीक्षेचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न बघण्यासाठी येथे क्लिक करा. महाभरती एक्साम वर आम्ही रोज नवीन प्रश्नसंच प्रकाशित करत असतो, तेव्हा रोज भेट द्या आणि यशस्वी व्हा !
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
PMC GK For 2022 Exam
PMC Clerk Expected Cut OFF
अ क्र | Section | Good Attempts | Difficulty Level |
1 | मराठी भाषा / Marathi | 23-24 | Easy |
2 | इंग्रजी भाषा / English | 21-22 | Easy to Moderate |
3 | सामान्य ज्ञान / General Knowledge | 22-23 | Easy to Moderate |
4 | बौद्धिक चाचणी / General Aptitude | 21-22 | Easy to Moderate |
एकूण/Total | 87-91 | Easy to Moderate |
PMC Clerk Question Paper 13th October First Shift
मराठी विषयातील काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत
- केसरी चा समानार्थी शब्द
- कवयित्री चा पुल्लिंगी शब्द
- लांडोर चा पुल्लिंगी शब्द
- प्रतिकूल चा समानार्थी शब्द
1. हिरक महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो ?
60 वर्षे – हिरक महोत्सव
25 वर्षे – रौप्य महोत्सव
50 वर्षे – सुवर्ण महोत्सव
75 वर्षे – अमृत महोत्सव
100 वर्षे – शतक महोत्सव
2. विश्रामबागवाडा पुण्यामध्ये 1807 साली कोणी बांधला ?
पेशवे बाजीराव दुसरे
3. वंदे मातरम कुठून घेतले ?
आनंद मठ कादंबरी मधून. या कादंबरीचे लेखक बंकिमचंद्र चटटोपाध्याय आहेत.
4. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सांगली
5. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना पुण्यामध्ये केव्हा झाली ?
1971 साली
6. 1769 साली नाना फडणवीस यांनी कोणते मंदिर बांधले ?
विष्णू मंदिर व मेणेश्वर मंदिर
7. 2022 साली झालेला आशिया कप कोणत्या देशाने जिंकला ?
श्रीलंका
8. नेत्राणी बेट ( Netrani Island ) कोणत्या राज्यात आहे ?
कर्नाटक
9. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कोठे कापली ?
लाल महाल
10. पुण्याच्या महानगरपालिकेसमोर कोणाचा पुतळा आहे ?
महात्मा ज्योतिबा फुले
11. पुण्यातील प्रसिद्ध नटी कोण आहे ?
राधिका आपटे
12. पुण्याच्या पश्चिम दिशेला कोणता जिल्हा आहे ?
रायगड
13. इंग्लंड या देशाचे नवनियुक्त पंतप्रधान कोण आहेत ?
Liz Truss
14. आयुर्वेद दिवस कधी साजरा करतात ?
23 ऑक्टोंबर ( धन्वंतरी जयंती )
2022 ची थीम
1. Ayurveda in my day
2. Ayurveda in my kitchen
15. लोणावळा थंड हवेच्या ठिकाणाजवळ कोणती लेणी आहे ?
भाजे लेणी व कार्ला लेणी
16. पुढीलपैकी कोणती नदी पुणे जिल्ह्यातून वाहत नाही ?
कन्हान
- पुणे मनपाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
- नीरा ची उपनदी कोणती आहे?
- भारताचे क्षेत्रफळ किती आहे?
- शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजाचे नाव?
- पुण्याचे ग्रामदैवत कोणते आहे ?
- पुणे जिल्ह्यात तहसील किती आहेत?
- पुण्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत?
- मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
- पुणे विभागातील कोल्हापूरमधील अभयारण्य कोणते आहे?
- कर्तव्य पथ वर एक प्रश्न होता.
PMC Clerk Question Paper 12th October First Shift
- पुढीलपैकी कोणता तालुका पुणे जिल्ह्यात आहे ?
पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, पुणे शहर, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती, इंदापूर. - फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणी केली ?
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर - भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना किती मूलभूत हक्क दिलेले आहेत ?
सहा - छत्रपती संभाजी महाराज पुलाचे जुने नाव काय आहे ?
लकडी पूल - खजुराहो नृत्य महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाते ?
मध्य प्रदेश - पुणे शहर कोणत्या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ?
मुळा व मुठा - पुणे जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ एकूण किती आहेत ?
21 - फुलराणी टॉय ट्रेण पुणे शहरात कोणत्या उद्यानामध्ये आहे ?
पेशवे उद्यान, 1963 मध्ये सुरू झाली. - भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय सध्या दिल्ली येथे आहे पण त्याच्या आधी ते कोणत्या शहरात होते ?
सिमला ऑफिस, पुणे, 1928 साली सुरु झाले. - भाजे येथील लेणीमध्ये एकूण किती लेणी आहेत ?
22 लेणी, 21 विहार व 1 चैत्यगृह आहे. भाजे लेणी मावळ तालुक्यात लोहगड व विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. भाजे लेणी बौद्ध धर्माशी संबंधित आहे. - राष्ट्रीय एकता दिन कधी साजरा करतात ?
31 ऑक्टोंबर, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस - राकेश झुनझुनवाला यांनी स्थापन केलेली एअरलाइन कंपनी कोणती आहे ?
आकाशा एअरलाइन - सिरम इन्स्टिट्यूट पुण्याचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO ) कोण आहेत ?
आदर पूनावाला
Clerk Typist PMC Exam Analysis 2022
PMC Clerk Typist Analysis 2022: General Knowledge (12th Oct 2022 Shift 2) | |
Topics | No. of Questions |
History (इतिहास) | 01 |
Geography (भूगोल) | 02 |
Polity (राज्यघटना) | 01 |
Pune District (पुणे जिल्हा विशेष) | 14 |
Current Affairs (चालू घडामोडी) | 04 |
Static GK (सामान्य ज्ञान) | 03 |
Total | 25 |
- बालगंधर्व रंगमंदिर कोणत्या उद्यानाजवळ आहे?
- भीमा इंद्रायणी नदीचा संगम कुठे झाला आहे?
- पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे?
- NARI ची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?
- मुलींची पहिली शाळा कुठे स्थापन करण्यात आली?
- मार्मा बंदर कोणत्या राज्यात आहे?
- पुणे जिल्ह्याच्या अग्नेयाला कोणता जिल्हा आहे?
- इंदिरासागर धारण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
- ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
- Ashale Cup बद्दल एक प्रश्न होता.
- सिह्गड वर एक प्रश्न होता.
- पुण्याची स्त्री साक्षरता किती टक्के आहे?
- 2001 ते 2011 दरम्यान लोकसंख्या वाढ किती टक्के आहे?
- संभाजी महाराज पुलावर एक प्रश्न होता
- Mini Toy Train पुण्यात कोठे आहे?
- पुणे जिल्ह्यात किती विधानसभा मतदार संघ आहेत?
- पुणे जिल्ह्यात कोणता तालुका नाही? (उत्तर – अंबरनाथ)
- ग्रामीण पर्यटन म्हणून कोणत्या ठिकाणी गार्डन आहे?
- 1944 पूर्वी IMD चे मुख्यालय कोठे होते जे आता दिल्लीमध्ये आहे?
- सरदार वल्लभाई यांचा जन्मदिन काय आहे?
- पू. ल. देशपांडे याच्यावर एक प्रश्न होता.
- Gateway of India कोणाच्या स्वागतासाठी बांधले गेले?
- पुणे या शहराच्या नावावर एक प्रश्न होता.
- 2022 चा मदर तेरेसा पुरस्कार कोणाला मिळाला?
PMC English Subject Questions (12th Oct 2022 Shift 2) | |
Topics | No. of Questions |
Paragraph: Story Based | 05 |
Cloze Test | 05 |
Sentence Rearrangement | 04 |
Singular-Plural form | 04 |
Error Detection | 02 |
Incorrect Spelling | 04 |
Fill in the Blank (Articles) | 01 |
Total | 25 |
PMC Clerk Typist Marathi Question Asked
- पोक्त च्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे
- कानावर हात ठेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ विचारण्यात आला
- आत्मपरीक्षण करणे म्हणजे काय?
PMC Clerk Question Paper 2022 Shift 1 – 10th October 2022
-
- पुण्यातील शनिवार वाडा कोणत्या पेशव्यांच्या कालावधीमध्ये बांधला आहे ?
थोरले बाजीराव पेशवे - निखत जरीन कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?
बॉक्सिंग, राज्य तेलंगणा - द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत ?
15 व्या - पुणे जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे ?
86.15 - पुढीलपैकी कोणता जिल्हा पुणे जिल्ह्याला लागून नाही ?
अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड व ठाणे हे पाच जिल्हे लागून आहेत.
- पुण्यातील शनिवार वाडा कोणत्या पेशव्यांच्या कालावधीमध्ये बांधला आहे ?
- For All Question Download Below PDF
PMC Clerk Exam Marathi Questions 2022
मराठी व्याकरण व इंग्लिश ग्रामर मध्ये पॅसेज वर भरपूर प्रश्न होते.
Find the Error, Fill in the blank, misspelt Plural form of word
PMC Clerk Maths Question Paper 2022
सरासरी, चक्रवाढ व्याज, गुणोत्तर व प्रमाण, पदावली ( BODMAS ), रेल्वे, नफा व तोटा, शेकडेवारी, संख्यामाला, अक्षरमाला यावर प्रश्न होते.
PMC Clerk Question Paper 2022 Shift 2 – 10th October 2022
- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोणत्या शहरामध्ये आहे ?
पुणे, स्थापना 1960 - फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
शेखर कपूर - भारताचे 49 वे सरन्यायाधीश कोण आहेत ?
उदय ललित ( महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहेत ) - सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
महात्मा ज्योतिबा फुले, 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे. - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमने कोणते पदक जिंकली आहे ?
रौप्य पदक ( Silver Medal ) - For All Topic Wise Questions Download Below PDF
Download full PMC Clerk Question Paper PDF 2022
PMC Bharti 2022 Examination Highlights
- Total no. of questions – 100
- All questions are of MCQs type
- Time duration – 2 hours
- Each correct answer shall contain 2 marks
- Total marks – 200
Good Sir,mam