MPSC Taluka Sports Officer Syllabus PDF – तालुका क्रीडा अधिकारी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम

MPSC Taluka Sports Officer Syllabus And Exam Pattern 2023

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Taluka Sports Officer Syllabus PDF: MPSC has Published Taluka Sports Officer Syllabus and Exam Pattern for General State Service Group B. Candidates can download MPSC Taluka Sports Officer Syllabus PDF from below link. This is a new syllabus which is Published By MPSC Today. As per MPSC TSO Syllabus, there will be 200 Marks and 50 Marks Interviews. Candidates must follow the official syllabus before preparing for Any exam. Download MPSC Taluka Sports Officer Syllabus PDF

MPSC ने तालुका क्रीडा अधिकारी अभ्यासक्रम आणि सामान्य राज्य सेवा गट B साठी परीक्षेचा नमुना प्रकाशित केला आहे. उमेदवार खालील लिंकवरून MPSC तालुका क्रीडा अधिकारी अभ्यासक्रम PDF डाउनलोड करू शकतात.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

अ) नकारात्मक गुणदान –
१) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/ कमी करण्यात येतील.
२) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील.
३) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
ब) अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारीत राहील.

MPSC New Syllabus And Exam Pattern PDF – Click Here For All MPSC Syllabus

MPSC 2023 पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर-भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल !

To Know Latest Changes And Updates in MPSC Exam Click Here

MPSC Taluka Sports Officer Exam Pattern 2023

🎯For Free MPSC MOCK Test Series -Click Here

👉MPSC Cut off 2022 – पूर्ण माहिती आणि विश्लेषण

👉MPSC Rajyaseva Previous Year Exam Cut Off-राज्यसेवा मागील वर्षीचे कट ऑफ 

-: अभ्यासक्रम :-

घटक
१ राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी.
२ भारतीय स्वातंत्र्य लढा व आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्रासह.
३ भारत आणि महाराष्ट्र- राज्यशास्त्र व प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, माहिती अधिकार कायदा.
भारतीय अर्थव्यवस्था व खालील बाबींशी निगडित मुद्दे –
१. नियोजन
२.संसाधनांचे एकत्रिकरण
३. वृद्धी व विकास
४. रोजगार
५. सर्वसमावेशक वाढ व त्यापासून निर्माण होणारे प्रश्न
५ सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान.
६ महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल महाराष्ट्राच्या भारांशासह.
७ क्रीडा – आंतरराष्ट्रीय महत्वाच्या क्रीडा स्पर्धा, खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये नोंदविलेले विक्रम, नामवंत खेळाडूंची आत्मचरित्रे, केंद्र व राज्य शासनाच्या क्रीडा विषयक योजना, केंद्र व राज्य शासनाचे क्रीडा विषयक | विषयक नियम, क्रीडा स्पर्धांमधील विविध बाबी व उद्भवणारी परिस्थिती. पुरस्कार, क्रीडा
८ बुद्धिमत्ता चाचणी- | अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश व अपुर्णांक तसेच बुद्ध्यांक मापन.

🎯Download Taluka Sports Officer Syllabus 2023

Leave a Comment