JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२१ प्रकाशित | Talathi Bharti Math Paper 21

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२१ – Talathi Bharti Math Paper 21

Talathi Bharti Math Paper 21 :  Check Talathi Bharti new Paper and solve this as per your time.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

388
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti 2026 Maths Questions

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 21

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

शुभमने 12500 रुपयांना एक सायकल विकत घेऊन तिच्या दुरुस्तीसाठी 210 रु. खर्च केला. त्याने आता ती सायकल किती रुपयांना विकली पाहिजे, जेणेकरून त्याला 300 रु. नफा होईल?

2 / 15

खालील आलेखात पाच कंपन्या A, B, C, D, E, व F यांच्या कापसाच्या मागणीचे व त्यापासून बनणाऱ्या कापडाचे विवरण दिले आहे.

प्रश्न:- कंपनी B ची कापसाची मागणी कंपनी C च्या मागणीच्या किती टक्के आहे?

3 / 15

सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण मिळतात?

4 / 15

70÷(5×7)+3-1=?

5 / 15

एका नावेत सरासरी 22 किलोग्रॅम वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासहित सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्रॅम झाले तर नावाड्याचे वजन किती?

6 / 15

तक्त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या:

सहा वेगवेगळ्या वर्षात, 5 वेगळ्या शाळेत मुले आणि मुली ह्यांची संख्या (शेकड्यांमध्ये)

सन 2008 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत शाळा D मध्ये कमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येची टक्केवारी किती?

7 / 15

6÷6×9+6-9×6-6+6×9=?

8 / 15

एका दुकानदाराने 80 रुपयास विकत घेतलेल्या वस्तूची किंमत 120 रुपये सांगून तो गिऱ्हाईकास शेकडा 40 रु. सूट देतो, तर या व्यवहारात त्या दुकानदारास शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला ते काढा.

9 / 15

26, 24 41, 46, 56,?

10 / 15

जर 100 माणसे 100 दिवसात 100 कामे करू शकतात तर एक माणूस एक काम किती दिवसात करू शकतो?

11 / 15

400 रुपयेच्या टेबलची किंमत 456 रुपये झाली तर तिच्या मूळ किंमतीत शेकडा % वाढ झाली?

12 / 15

पुढील श्रृंखला पूर्ण करा:

240 : 380 : : ? : 240

13 / 15

317×317+283×283=?

14 / 15

55, 60 आणि 45 विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गटातील गुणांची सरासरी अनुक्रमे 50, 55 आणि 60 आहे,  तर सर्व मुलांच्या गुणांची सरासरी किती असेल?

15 / 15

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती?

Your score is

The average score is 16%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

Leave a Comment