MPSC Computer Based Screening Tests For Saral Seva Bharti Exam
MPSC Computer Based Screening Tests For Saral Seva Bharti Exam – Maharashtra Public Service Commission has issued new Notice regarding Saral Seva Bharti 2022. According to the official MPSC Saral Seva Notice, below is a list of exam for which Screening test will be conducted. For this exam very soon commission will inform about Exam Pattern, Exam Syllabus, MPSC Saral Seva Exam Date on its official site i. e mpsc.gov.in…MPSC has issued Computer Based Screening Tests for 40 Advertisement it includes various exams like Adivasi Vikas Vibhag, Marathi Vibhag, Arogya Vibhag, and Other. Know for which posts exam will be conducted at below
⏰New Changes in MPSC Exam Pattern
MPSC New Syllabus And Exam Pattern PDF
Maharashtra Public Service Commission will conduct computer based screening test for various cadres for direct service recruitment based on specific educational qualification and experience on 1st and 2nd December 2022. The details of examination scheme, syllabus, selection process etc. will be published separately on the website of the Commission as well as On MahaBharti Exam Portal. The details like computer system based examination procedure, exam venue, date etc. will be informed separately.
To Know Latest Changes And Updates in MPSC Exam Click Here
For Free MPSC MOCK Test Series -Click Here
Assistant Commissioner Fisheries & Others, J.No.04/2020 Fisheries Development Officer & Others, J.No.104/2021, 80/2022 Chief Administrative Officer Scrutiny Examination on January 20, 2023 will be organized.
MPSC CBE Screening Test Exam Dates
MPSC CBE Screening Test Exam Postponed
विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरुन खाली नमूद विविध संवर्गाकरीता संगणक प्रणालीवर आधारित दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२३ रोजी नियोजित चाळणी परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत :-
MPSC Computer Based Screening Tests For Saral Seva Bharti Exam Date
जा. क्र. 106/2022, 108/2022, 109/2022, 110/2022, 111/2022 व 112/2022 करीता संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांच्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा. क्र. 106/2022, 108/2022, 109/2022, 110/2022, 111/2022 व 112/2022 करीता संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांच्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Old Date :
परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवडप्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहील. ३. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल. ४. पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ (जाहिरात क्रमांक १२/२०२२) व सहायक आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ (जाहिरात क्रमांक १६/ २०२२) या दोन संवर्गाकरीता सामायिक चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहणार आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण, दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येणार आहे. विविध विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी गट अ, प्रशासकीय अधिकारी गट ब व सहाय्यक प्रशासन अधिकारी गट ब संवर्ग करिता एकत्रितरीत्या चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. एकत्रित चाळणी परीक्षा मधील गुणांच्या आधारे अर्ज केलेल्या संबंधित संवर्गाच्या निवडीसाठी गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांचा विचार करण्यात येईल, तसेच एकत्रित परीक्षेमधील गुणांच्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव दक्षता, धोरण व संशोधन यांनी सांगितले आहे.
MPSC Time Table For Computer Based Screening Tests For Saral Seva Bharti Exam | MPSC DR Stenographer Exams Timetable
या परीक्षेची माहिती उदा. शासनाचा विभाग, संवर्ग, परीक्षेचे ठिकाण, वेळ, परीक्षेची तारीख यासंदर्भातील सविस्तर माहिती लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आयोगामार्फत सरळसेवा भरतीकरिता प्रसिध्द करण्यात आलेल्या विविध जाहिरातीस अनुसरून चाळणी परीक्षेच्या आयोजनाबाबतचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.