JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पोलीस भरती गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका १८ – Police Bharti Maths And Reasoning Question Paper 18

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 18

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 18  : Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

43

Police Bharti Daily Quiz Paper 18

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन MAHAIT/ IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

2/9 या अपूर्णांकात 1/9 या अपूर्णांकाची दुप्पट किती वेळा मिळविल्यास बेरीज 2 येईल?

2 / 20

खालील वृत्तलेखाचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या:

एका कुटुंबाची महिन्याच्या खर्चाची विभागणी

एका महिन्याचा एकूण खर्च = ₹ 45800

किराणामाल, मनोरंजन आणि गुंतवणूक यावर त्या कुटुंबाने केलेल्या खर्चाची एकत्रित रक्कम, वाहतुकीवर झालेल्या खर्चाच्या रक्कमेच्या किती टक्के आहे?

 

3 / 20

JQHC: 3-8-17-10 :: MOBI 😕

4 / 20

खाली दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतील?

ghtghtghtg??ghtghtght?htght

 

 

 

 

 

 

 

 

5 / 20

अजय याचा एका रांगेत उजवीकडून 13 वा व डावीकडून 15 वा क्रमांक आहे. विजय याचा रांगेत डावीकडून 27 वा क्रमांक आहे, तर अजय व विजय यांच्या दरम्यान किती मुले आहेत?

6 / 20

सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4  सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11:00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11:00 वाजता कोणती वेळ दाखवेल?

7 / 20

GOAT या शब्दातील कोणत्याही दोन अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होतील?

8 / 20

6 आणि 20 या संख्येचा लसावि किती?

9 / 20

10 / 20

11 / 20

10 रु. च्या नोटेच्या बंडलात न क्र. 432010 ते 432044 पर्यंतच्या सर्व नोटांचे एकत्रीत मुल्य किती रुपये असेल?

12 / 20

जर 8, 953×693=62,04,429 तर 620.4429÷89.53= किती?

13 / 20

जर k ate jo → open the door

jo pa ma → door is closed

la ra pa → this is good तर 'close' चा संकेत काय?

14 / 20

6,080 रु. चा मोबाईल 12% तोट्याने विकल्यास विक्री किंमत किती रुपये असेल?

15 / 20

पुढील मालिका पूर्ण करा. A, A, B, A, B, C, A, B, C_____

16 / 20

ABC या त्रिकोणात तिन्ही कोनांची मापे अनुक्रमे 40°, 60°, व x° आहेत तर x°=किती?

17 / 20

4*3*7 ला 11 ने निःशेष भाग जातो. तर * च्या जागी कोणता अंक असेल?

18 / 20

खालील वृत्तलेखाचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या:

एका कुटुंबाची महिन्याच्या खर्चाची विभागणी

एका महिन्याचा एकूण खर्च = ₹ 45800

मनोरंजन वर इतर खरेदी यावर त्या कुटुंबाने एकत्रित केलेला खर्च किती?

19 / 20

96×96+96×4=?

20 / 20

PQRSTUVW हे आठ जण एका वर्तुळाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बसले आहे. जर P ची जागा Q ने आणि Q ची जागा P ने R ची जागा S ने असे करत करत सर्वांनी जागा बदलल्या तर शेवटी W च्या उजव्या बाजूला कोण बसले असेल?

Your score is

The average score is 23%

0%

Table of Contents

Leave a Comment