JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

जिल्हा परिषद भरतीची परीक्षा कधी होणार? 15,626 रिक्त पदांमुळे भरती प्रक्रियेकडे उमेदवारांचे लक्ष!? ZP भरती परीक्षेचे वेळापत्रक लवकरच होणार जाहीर! – Maharashtra ZP Bharti Exam Date

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Maharashtra ZP Bharti Exam Date OUT

Maharashtra ZP Bharti Exam Date 2026 : Maharashtra Zilla Parishad Department will very soon published the exam dates for Zilla Parishad Various Posts. Those candidates who belongs to following Districts can check their ZP Exam Schedule from below Image. The ZP Bharti recruitment drive, spearheaded by the Maharashtra Rural Development and Panchayat Raj Department, is set to fill १५,६२६ vacancies across various posts in Zilla Parishads located in Nashik, Nanded, Sangali, Hingoli, Jalgaon, Ratnagiri, Nandurbar, Washim, Ahmednagar, Amravati, and Sindhudurg and other distrcits of maharashtra . Candidates who have completed their education in respected posts are eligible to take the ZP Bharti Exam 2026. The exam dates, are yet to announced on the department’s official website. For more information on the Jilha Parishad Bharti 2026 Exam Schedule & Examinations Dates, please refer to the section below. Further details can be found on the MahaBharti Exam.

महाराष्ट्र ZP Bharti 2026 Exam Date: महाराष्ट्रातील जिल्हा परिषद भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या सरळसेवेच्या 29 संवर्गांतील रिक्त पदांची सुधारित आकडेवारी नुकतीच समोर आली असून, एकूण 70 हजार 759 मंजूर पदांपैकी तब्बल 15 हजार 626 पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदांमध्ये नवीन पदभरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अनेक दिवसांपासून ZP Bharti 2026 ची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना आता भरतीच्या जाहिरातीसोबतच परीक्षेच्या तारखेचीही उत्सुकता लागली आहे. ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, कनिष्ठ सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता यांसह विविध संवर्गातील पदांसाठी उमेदवारांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा.

✔Zilla Parishad Bharti Exam Demo Link

✔ZP Bharti Test Series / Mock Papers 2026

✔Zilla Parishad Salary In Maharashtra – जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या कोणत्या पदाला जास्त पगार मिळतो !

✔Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2026 – Updated Syllabus

✔Maharashtra Gramsevak Previous Year PDF Paper – महाराष्ट्र ग्रामसेवक जिल्हा निवड समिती मागील वर्षीचे पेपर

✔Maharashtra Gramsevak Bharti Syllabus And Exam Pattern – ग्रामसेवक भरती सिल्याबस 2026!

⏰ZP Previous Year Paper PDF – जिल्हा परिषद मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका Download Now

ZP Bharti 2026 Exam Date:

जिल्हा परिषदांमध्ये 15,626 पदे रिक्त; नवीन भरतीची शक्यता

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये एकूण 70 हजार 759 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 55 हजार 196 पदांवर कर्मचारी कार्यरत असून, तब्बल 15 हजार 626 पदे अद्याप रिक्त आहेत. म्हणजेच मंजूर पदांच्या तुलनेत जवळपास 22 टक्के पदे रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे जिल्हा परिषदांच्या विविध विभागांतील कामकाजावर परिणाम होत असून, उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी पडत आहे. विशेषतः ग्रामीण आरोग्य सेवा, शिक्षण, कृषी, ग्रामविकास आणि पशुसंवर्धन विभागांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी होत आहे.

तपशीलपदांची संख्या
एकूण मंजूर पदे70,759
भरलेली पदे55,196
रिक्त पदे15,626
रिक्त पदांचे प्रमाणसुमारे 22%
सरळसेवेचे संवर्ग29

ZP Bharti 2026 परीक्षा कधी होणार? (Exam Date)

जिल्हा परिषद भरती 2026 साठी परीक्षा कधी घेतली जाणार, याबाबत उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, सध्या उपलब्ध माहितीनुसार नवीन राज्यस्तरीय भरतीची अधिकृत जाहिरात, ऑनलाइन अर्जाचे वेळापत्रक किंवा परीक्षेची निश्चित तारीख जाहीर झालेली नाही.

सध्या समोर आलेली 15,626 रिक्त पदांची आकडेवारी ही जिल्हा परिषदांमधील मंजूर आणि रिक्त पदांची प्रशासकीय माहिती आहे. या आकडेवारीच्या आधारे सर्व पदांची भरती किंवा परीक्षेचे वेळापत्रक निश्चित झाले आहे, असे म्हणता येणार नाही.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून भरतीला मंजुरी, पदनिहाय रिक्त जागा, आरक्षण आणि भरती प्रक्रियेबाबत अधिकृत निर्णय घेतल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. त्यानंतरच अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धती आणि परीक्षेची तारीख स्पष्ट होईल.

कोणत्या पदांसाठी भरती होण्याची शक्यता?

जिल्हा परिषदांच्या विविध सरळसेवा संवर्गांमध्ये खालील पदांचा समावेश आहे. आगामी भरतीमध्ये कोणत्या पदांचा समावेश असेल, हे अधिकृत जाहिरातीनंतर स्पष्ट होईल.

  • ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक)
  • आरोग्य सेवक (पुरुष)
  • आरोग्य सेविका (महिला)
  • कनिष्ठ सहाय्यक
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • औषध निर्माण अधिकारी
  • पशुधन पर्यवेक्षक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • कनिष्ठ लेखा अधिकारी
  • आरोग्य पर्यवेक्षक
  • इतर तांत्रिक व अतांत्रिक संवर्ग

ZP Bharti 2026 साठी उमेदवारांनी काय करावे?

परीक्षेची तारीख जाहीर होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा उमेदवारांनी आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करावी. मागील जिल्हा परिषद भरतीचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आणि सराव चाचण्यांच्या मदतीने तयारी मजबूत करता येईल.

  • मराठी व्याकरण आणि इंग्रजी विषयाचा नियमित अभ्यास करा.
  • महाराष्ट्र सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींचा अभ्यास करा.
  • गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा दररोज सराव करा.
  • आपल्या पदाशी संबंधित तांत्रिक विषयावर विशेष लक्ष द्या.
  • मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा.
  • नियमित Mock Test देऊन वेळेचे नियोजन सुधारा.

ZP Bharti 2026 Exam Date आणि अधिकृत जाहिरात अपडेट

जिल्हा परिषद भरतीची अधिकृत जाहिरात, ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख, अंतिम मुदत, परीक्षा प्रवेशपत्र आणि परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना त्याची माहिती उपलब्ध करून दिली जाईल.

त्यामुळे उमेदवारांनी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या अधिकृत संकेतस्थळासोबतच MahaBharti.in ला नियमित भेट द्यावी. भरतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाल्यास त्यानुसार पुढील माहिती अपडेट केली जाईल.

महत्त्वाच्या लिंक्स

अधिक माहितीसाठी भेट द्या – MahaBharti.in/exam

ZP Bharti 2026 Exam Date: Overview
OrganizationMaharashtra Rural Development and Panchayat Raj Department
Exam NameZP Bharti 2026
Vacancy15626
PostsVarious (Mentioned below)
Zilla Parishad NotificationParbhani, Osmanabad, Yavatmal, Nashik, Nanded, Sangli, Hingoli, Jalgaon, Washim, Gondia, Ratnagiri, Nandurbar, Ahmednagar, Sindhudurg, Amravati
Selection ProcessOnline Exam
ZP Bharti Exam Date 2026Yet To Announced
ZP Bharti 2026 Official Websitewww.rdd.maharashtra.gov.in

Maharashtra ZP Bharti Exam Date : Maharashtra Zilla Parishad Exam Date for Rest Posts has been Out on all District. As per the Notice published by RDD Department, ZP exam is scheduled on 1st, 2nd, and 6th November 2023 for Junior Mechanic, Junior Draftsman, Mechanic, Extension Officer, Lab Technician Posts. Those candidates who have applied for this position can check their Exam Date at below. Download Maharashtra ZP Bharti Exam Date from below link

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. परीक्षा १८ ते  २६ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयोजित होणार आहे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा.

जिल्हा परिषदेतर्फे विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे. या पदभरती जाहिरातीच्या अनुषंगाने आता कनिष्ठ सहाय्यक लिपिक, औषधनिर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी परीक्षा होणार आहे. या तीन संवर्गातील पदांसाठी आयबीपीएस कंपनीतर्फे विविध परीक्षा केंद्रांवर १८ ते २६ डिसेंबरला ऑनलाइन परीक्षा होणार आहे. होणाऱ्या परीक्षा अशा ः कनिष्ठ सहायक लिपिक : १८, १९, २० डिसेंबर.२) औषधनिर्माण अधिकारी : २१ व २६ डिसेंबर. ३) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : २३, २४ डिसेंबर.

 

ZP Group C Bharti 2023

1सामान्य प्रशासन सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 – दि.२३ व २४ डिसेंबर २०२३ रोजीच्या परीक्षेचे वेळापत्रक13/12/2023 Download
2सामान्य प्रशासन सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 – दि. २१ व २६ डिसेंबर २०२३ रोजीच्या परीक्षेचे वेळापत्रक13/12/2023 Download
3सामान्य प्रशासन सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 – दि. १८, १९, २० डिसेंबर २०२३ रोजीच्या परीक्षेचे वेळापत्रक13/12/2023 Download

ZP Bharti New Exam Dates 2023

Jilha Parishad New Exam Date – Seven Phase

Jilha Parishad New Exam Date - Seven Phase

Jilha Parishad New Exam Date – Fourth Phase

जिल्हा परिषद गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरती – 2023 परीक्षा वेळापत्रक सूचना:-कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (ग्रामीण पाणी पुरवठा) या पदांची परीक्षा दिनांक १७ व २० नोव्हेंबर २०२३ रोजी पाच शिफ्ट मध्ये होणार आहे व वरिष्ठ सहायक या पदाची परीक्षा दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ या दिवशी होणार आहे.

Jilha Parishad New Exam Date - Fourth Phase

Jilha Parishad New Exam Date – Third Phase

परीक्षा वेळापत्रक सूचना:-कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (ग्रामीण पाणी पुरवठा) या पदांची परीक्षा दिनांक १७ व २० नोव्हेंबर २०२३ रोजी पाच शिफ्ट मध्ये होणार आहे व वरिष्ठ सहायक या पदाची परीक्षा दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ या दिवशी होणार आहे.

ज़िल्हा परिषद भरती २०२३, १७ व २० नोव्हेंबर २०२३ परीक्षा वेळापत्रक

District Wise ZP Exam Time Table | Maharashtra ZP Bharti Exam Date 2023 Part 3


Zilla Parishad New Exam Date

राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी भरती सुरू झाली असून काही पदांसाठी परीक्षा झाल्याही आहेत. परंतु उर्वरित परीक्षांच्या तारखा अनिश्चित आहेत. त्यामुळे सध्या उमेदवारांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नसल्याचे सांगण्यात आले. जेव्हा पेपरच्या तारखा जाहीर होतील त्याआधी सात दिवस उमेदवारांचे हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे. या महिन्यापासून जिल्हा परिषद भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा आयबीपीएस कंपनीकडून घेतल्या जात आहेत. यातील सात संवर्गाच्या परीक्षांचे पेपर झाले आहेत. या प्रवर्गाच्या जागा कमी असल्यामुळे उमेदवारांचीही संख्या मर्यादित होती. त्यामुळे राज्यभर तितकी केंद्रे उपलब्ध होण्यात अडचण आली नाही.

Jilha Parishad Bharti Exam Schedule

मात्र आता यापुढील ज्या पदांसाठी पेपर होणार आहेत या जागा अधिक असून त्यासाठी अर्जही प्रचंड आले आहेत. याच दरम्यानच्या काळात अन्य काही विभागांच्या परीक्षा असल्याने या सर्व परीक्षांसाठी केंद्रांचे नियोजन करताना संबंधित कंपन्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळेच या परीक्षा काही दिवस स्थगित ठेवण्यात आल्या असून केंद्रे उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी हॉलतिकीट डाउनलोड होत नसल्यास उमेदवारांनी अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण पेपरच्या तारखेच्या आधी सात दिवस हॉल तिकिटची लिंक ओपन होणार असून त्यावरून हॉलतिकीट डाउनलोड करता येणार आहे.

Maharashtra ZP Bharti Exam Date OUT – Maharashtra Zilla Parishad Bharti Time Table has been issued. For this Maharashtra Govt has issued Maharashtra ZP GR as well as ZP Notification. Those candidates who are awaiting for ZP Exam Date 2023 can check it form below Link. We have provided ZP Exam Dates, Maha ZP Exam Time Table GR at below:

महाराष्ट्र जिल्हा परिषद भारती वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झेडपीचा जीआर जारी केला आहे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

District Wise ZP Exam Time Table

ZP Osmanad Exam Schedule

ZP Osmanad Exam Schedule

ZP Nagpur Bharti Exam Time Table

Maharashtra ZP Bharti Exam Date 2023: TimeTable

Exam DatePostsShift Timing
07th October 2023Ringman11 am to 1 pm
07th October 2023Senior Assistant (Account)4 pm to 6 pm
08th October 2023Extension Officer (Statistics)4 pm to 6 pm
10th October 2023Extension Officer (Agriculture)11 am to 1 pm
10th October 2023Health Supervisor4 pm to 6 pm
11th October 2023Stenographer (Higher Grade)7 am to 10 am
11th October 2023Lower Grade Stenographer11 am to 1 pm
11th October 2023Junior Assistant (Accounts)4 pm to 6 pm
15th October 2023Junior Accounts Officer7 am to 9 am
15th October 2023Junior Engineer (Mechanical)10 am to 12 pm
15th October 2023Junior Engineer (Electrical)1 pm to 3 pm
17th October 2023Wireman7 am to 9 am
17th October 2023Fitter10 am to 12 pm
17th October 2023Livestock Supervisor1 pm to 3 pm

ZP Raigad Exam Time Table

ZP Bharti Exam Date 2023

कंत्राटी ग्रामसेवक, कंत्राटी परिचारिका, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, लघुलेखक आदी पदांसाठी ही भरती होत आहे. ९३८ जागांसाठी सुमारे ५० हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पुरूष आरोग्यसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज आहेत.

सुधारित वेळापत्रक
■ ७ ऑक्टोबर – दोरखंडवाला व वरिष्ठ सहायक (लेखा)
■ ८ ऑक्टोबर – विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
■ १० ऑक्टोबर – विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक
■ ११ ऑक्टोबर – लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) व कनिष्ठ सहायक (लेखा)

Zilla Parishad Exam Dates
EventDates
Jilha Parishad Bharti 2023 Notification Release Date03rd August 2023
Last Date to Apply Online25th August 2023
Last Date to submit the application Fee25th August 2023
Last Date for editing the application09th September 2023
Last Date for online fee payment25th August 2023
Jilha Parishad Admit Card 2023Download
Jilha Parishad Exam Date 2023 7, 8 October 2023

ZP Bharti Exam Date 2023

 

ZP Exam Date 2023 |ZP Bharti Exam Date 2023, Jilha Parishad Exam Schedule

👉 3 oct – कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत 👉 4 oct – आरोग्य पर्यवेक्षक,रींगमन, फिटर 👉 5 oct – Mechanical 💥बाकी पदाचा विस्तृत वेळापत्रक आज किंवा येते 2 दिवसात वेबसाईट ला येईल😍

 

जिल्‍हा परिषदेच्या नोकर भरतीला गती आली आहे. भरतीची सर्व प्रकीया आयबीपीएस कंपनीकडून राबवली जात आहे. अर्ज स्‍विकारल्यानंतर परीक्षार्थींचे परीक्षेकडे लक्ष लागले होते. कंपनीकडून सोमवारी (ता.११) परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या संवर्गाच्या कमी जागा आहेत, कमी अर्ज आहेत, अशा पदांची परीक्षा ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कंपनीने दिलेल्या वेळापत्रकात ३ ऑक्‍टोबरला तीन संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये कनिष्‍ठ लेखाधिकारी, कनिष्‍ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्‍ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे. तर ४ ऑक्‍टोबरला आरोग्य पर्यवेक्षक रिंगमन व फिटर या पदांची परीक्षा होणार आहे. यानंतर ५ ऑक्‍टोबरला मेकॅनिक पदाची परीक्षा होणार आहे. या पदांव्यतिरिक्‍त उर्वरीत पदांच्या परीक्षा कधी होणार, हे मात्र जाहीर केलेले नाही. राज्यातील जिल्‍हा परिषदेच्या एकूण ३० संवर्गासाठी तर कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेच्या १९ संवर्गाच्या रिक्‍त जागांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. सध्या शाळा,कॉलेजमध्ये सेमिस्‍टर सुरु असल्याने, परीक्षेचे नियोजन टप्‍प्याटप्‍प्याने केले जाणार आहे.

जिल्हा परिषद अर्ज नोंदणी कशी करावी ? छायाचित्र स्वाक्षरी परिमाण किती? येथे वाचा संपूर्ण माहिती | Zilla Parishad Application Process 2023

Jilha Parishad Bharti 2023 Exam Date

महाराष्ट्र ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाने जिल्हा परिषद भरती 2023 अधिसूचना पीडीएफ त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी तारखा आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांसह प्रसिद्ध केली आहे. अर्ज संपादित करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2023 आहे. जिल्हा परिषद भरती परीक्षेची तारीख लवकरच घोषित केली जाईल. ZP भरती 2023 च्या महत्त्वाच्या तारखा जाणून घेण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या माहितीचा संदर्भ घेऊ शकतात.

 

Maharashtra ZP Bharti Exam Date

ZP Maharashtra Required Document List – जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !


Zilla Parishad Exam Date 2023

Maharashtra Rural Development and Panchayat Raj Department have released the Jilha Parishad Bharti 2023 notification pdf on its official website along with the registration dates and other important details. The last date for editing the application form is 09th September 2023. Zilla Parishad Bharti Exam date to be declared soon. Candidates can check the below to know the important dates for ZP Exam 2023.

Old Zilla Parishad First Phase Time Table (Arogya Vibhag Bharti Time Table 2023)

 

Zilla Parishad Second Phase Time Table 2023

 

संदर्भ क्र. १ व २ येथील दि.२१.१०.२०२२ व दि.१५.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयात “सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेणे (ऑनलाइन/ऑफलाइन) इ. तदनुषंगिक परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची राहील.”, असे नमूद करण्यात आलेले होते. त्याऐवजी सदर स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (Computer Programme Based test/Examination) घेण्यात येईल. व त्यासाठी टि. सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) यापैकी कोणत्याही एका कंपनींची आवश्यकतेनुसार निवड करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा निवड मंडळ व जिल्हा परिषदेची असेल, असे वाचावे.

तसेच, सदर परिक्षेचे शुल्क, कंपन्यांशी करावयाचा सामंजस्य करार इ. तदनुषंगिक बाबी यासंदर्भातील कार्यवाही करताना संदर्भ क्र. ३ येथील सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१ नोव्हेंबर, २०२२ च्या शासन निर्णयातील सूचनांचे काळजीपूर्वक पालन करण्यात यावे.

Download Full New Zp GR

Table of Contents

2 thoughts on “जिल्हा परिषद भरतीची परीक्षा कधी होणार? 15,626 रिक्त पदांमुळे भरती प्रक्रियेकडे उमेदवारांचे लक्ष!? ZP भरती परीक्षेचे वेळापत्रक लवकरच होणार जाहीर! – Maharashtra ZP Bharti Exam Date”

Leave a Comment