Mahaforest Surveyor Syllabus 2026 – वनविभाग सर्वेक्षक (गट क) अभ्यासक्रम, लेखी परीक्षा पॅटर्न !!

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Mahaforest Surveyor Syllabus And Exam Pattern 2026

Mahaforest Surveyor Syllabus 2026 – The posts of Surveyor (Group C) in the Forest Department are to be filled by direct service. For that, the application in the Online form is already Started. For Van Vibhag Surveyor Posts Online Exam is to be scheduled by TCS. Those who are registering themselves for Van Vibhag Surveyor Exam 2026 can check Van Vibhag Surveyor Syllabus and Exam Pattern thoroughly so that they can score Maximum Marks in this exam. We are Providing you with the Official Mahaforest Surveyor Syllabus 2026 PDF at the end of this page, download Mahaforest Surveyor Syllabus And Exam Pattern 2026 PDF :

महाफॉरेस्ट सर्व्हेअर अभ्यासक्रम 2026- वनविभागातील सर्वेक्षक (गट क) ची पदे थेट सेवेद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. वनविभाग सर्वेयर पदांसाठी ऑनलाइन परीक्षा TCS द्वारे नियोजित केली जाणार आहे. जे वनविभाग सर्वेयर परीक्षा 2026 साठी स्वतःची नोंदणी करत आहेत ते वनविभाग सर्वेयर अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न पूर्णपणे तपासू शकतात जेणेकरून ते या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवू शकतील. आम्ही तुम्हाला या पृष्ठाच्या शेवटी अधिकृत महाफॉरेस्ट सर्व्हेअर अभ्यासक्रम 2026 PDF देत आहोत, महाफॉरेस्ट सर्व्हेअर अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2026 PDF डाउनलोड करा तसेच या भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी डाउनलोड करा..!!

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

🟡

Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2023

🟡Van Vibhag Bharti Exam Date 2026-Announced

🟡Maharashtra Vanrakshak Question Paper PDF

🟡Maharashtra Forest Guard Salaryसहाव्या वेतन आयोगानुसार

🟡Van Vibhag Bharti Physical Exam Information ..!!

Mahaforest Surveyor Exam Pattern 2026

Mahaforest Surveyor Syllabus 2023

व्यावसायिक चाचणी

व्यावसायिक चाचणी :- ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त केले आहेत अशा पात्र उमेदवारांना प्रादेशिक निवड समिती कडून ठरविलेल्या तारखेनुसार, ८० गुणांच्या व्यावसायिक चाचणीकरिता बोलवण्यात येईल. व्यावसायिक चाचणीमध्ये GPS संचाच्या सहाय्याने polygon तयार करणे, प्लेन टेबल सर्व्हे, चेन सर्व्हे, नकाशा बनविणे, सर्वेक्षण व सीमांकन करणे इत्यादी विषयाबाबत व्यावसायिक चाचणी करण्यात येणार आहे. व्यावसायिक चाचणीची वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल.

निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करणे

निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करणे – ऑनलाईन परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामधील गुण एकत्रित करून गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे सामाजिक / समांतर आरक्षण विचारात घेऊन रिक्त पदांच्या अनुषंगाने वनवृत्तवार निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येऊन ती वेबसाईटवर वर प्रसिध्द करण्यात येईल. निवड यादी व प्रतिक्षा यादी सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दिनांक ४/५/२०२२ मधील परिच्छेद १० मधील तरतुदीनुसार तयार करण्यात येईल.

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी- Maharashtra Van Vibhag Surveyor General Knowledge Syllabus

Maha Forest Surveyor GK Syllabus 2026

1महाराष्ट्राची सर्वसामान्य माहिती
2भारताची सर्वसामान्य माहिती
3महाराष्ट्रातील समाजसुधारक
4पुरस्कार-सन्मान
5दिनविशेष
6इतिहास
7पंचायतराज व स्थानिक प्रशासन
8नागरिकशास्त्र
9सामान्य विज्ञान
10महत्वाच्या पदावरील व्यक्ति
11क्रीडाविषयी महत्वाची माहिती
12संपूर्ण चालू घडामोडी

मराठी व्याकरण-Maha Van Vibhag Surveyor Marathi Syllabus

Maharashtra Forest Department Surveyor Marathi Grammar Syllabus

1वर्णमाला व त्याचे प्रकार
2संधी
3नाम
4सर्वनाम
5विशेषण
6क्रियापद
7क्रियाविशेषण अव्यय
8शब्दयोगी अव्यय
9उभयान्वयी अव्यय
10केवलप्रयोगी अव्यय
11शब्दसिद्धी व त्याचे प्रकार
12समास व त्याचे प्रकार
13समानार्थी शब्द
14विरुद्धर्थी शब्द
15एकाच शब्दाचे अनेक अर्थ
16म्हणी व त्यांचे अर्थ
17प्रयोग व त्याचे प्रकार
18काळ व त्याचे प्रकार
19विभक्ती व त्याचे प्रकार
20ध्वनिदर्शक शब्द
21समूहदर्शक शब्द
22वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार
23विरामचिन्हे व त्याचे प्रकार
24वाक्याची रचना व वाक्याचे प्रकार
25वचन व त्याचे प्रकार
26शब्दांचा शक्ती व त्याचे प्रकार
27लिंग व त्याचे प्रकार
28अलंकारित शब्दरचना
29मराठी भाषेतील वाक्यप्रकार

इंग्रजी व्याकरण -Maharashtra Forest Department Surveyor English Syllabus

Maharashtra Forest Surveyor English Topics 2026

1Part of Speech
2Pronoun
3Adjective
4Articles
5Verb
6Adverb
7Proposition
8Conjunction
9Interjections
10Sentence
11Tense
12Active & Passive Voice
13Direct & Indirect Speech
14Synonyms & Antonyms
15One World For a Group of Worlds
16Idiom & Phrases

बुद्धिमत्ता चाचणी – Maha Van Vibhag Surveyor Reasoning Syllabus PDF

Maharashtra Van Vibhag Surveyor

Intelligence test Syllabus

1संख्या मालिका
2सम संबंध
3विसंगत घटक
4चुकीचे पद ओळखा
5अक्षर मालिका
6विसंगत वर्णगट
7लयबद्ध अक्षररचना
8सांकेतिक भाषा
9सांकेतिक शब्द
10सांकेतिक लिपि
11संगत शब्द
12माहितीचे पृथक्करण
13आकृत्यांची संख्या ओळखणे
14वेन आकृत्या
15तर्क व अनुमान
16दिशा कालमापन व दिनदर्शिका

Table of Contents

Leave a Comment