Mahaforest Surveyor Syllabus 2023 – वनविभाग सर्वेक्षक (गट क) अभ्यासक्रम, लेखी परीक्षा पॅटर्न !!

Mahaforest Surveyor Syllabus And Exam Pattern 2023

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Mahaforest Surveyor Syllabus 2023 – The posts of Surveyor (Group C) in the Forest Department are to be filled by direct service. For that, the application in the Online form is already Started. For Van Vibhag Surveyor Posts Online Exam is to be scheduled by TCS. Those who are registering themselves for Van Vibhag Surveyor Exam 2023 can check Van Vibhag Surveyor Syllabus and Exam Pattern thoroughly so that they can score Maximum Marks in this exam. We are Providing you with the Official Mahaforest Surveyor Syllabus 2023 PDF at the end of this page, download Mahaforest Surveyor Syllabus And Exam Pattern 2023 PDF :

महाफॉरेस्ट सर्व्हेअर अभ्यासक्रम 2023- वनविभागातील सर्वेक्षक (गट क) ची पदे थेट सेवेद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. वनविभाग सर्वेयर पदांसाठी ऑनलाइन परीक्षा TCS द्वारे नियोजित केली जाणार आहे. जे वनविभाग सर्वेयर परीक्षा 2023 साठी स्वतःची नोंदणी करत आहेत ते वनविभाग सर्वेयर अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न पूर्णपणे तपासू शकतात जेणेकरून ते या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवू शकतील. आम्ही तुम्हाला या पृष्ठाच्या शेवटी अधिकृत महाफॉरेस्ट सर्व्हेअर अभ्यासक्रम 2023 PDF देत आहोत, महाफॉरेस्ट सर्व्हेअर अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 PDF डाउनलोड करा तसेच या भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी डाउनलोड करा..!!

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

🟡

Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2023

🟡Van Vibhag Bharti Exam Date 2023-Announced

🟡Maharashtra Vanrakshak Question Paper PDF

🟡Maharashtra Forest Guard Salaryसहाव्या वेतन आयोगानुसार

🟡Van Vibhag Bharti Physical Exam Information ..!!

Mahaforest Surveyor Exam Pattern 2023

Mahaforest Surveyor Syllabus 2023

व्यावसायिक चाचणी

व्यावसायिक चाचणी :- ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त केले आहेत अशा पात्र उमेदवारांना प्रादेशिक निवड समिती कडून ठरविलेल्या तारखेनुसार, ८० गुणांच्या व्यावसायिक चाचणीकरिता बोलवण्यात येईल. व्यावसायिक चाचणीमध्ये GPS संचाच्या सहाय्याने polygon तयार करणे, प्लेन टेबल सर्व्हे, चेन सर्व्हे, नकाशा बनविणे, सर्वेक्षण व सीमांकन करणे इत्यादी विषयाबाबत व्यावसायिक चाचणी करण्यात येणार आहे. व्यावसायिक चाचणीची वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल.

निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करणे

निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करणे – ऑनलाईन परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामधील गुण एकत्रित करून गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे सामाजिक / समांतर आरक्षण विचारात घेऊन रिक्त पदांच्या अनुषंगाने वनवृत्तवार निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येऊन ती वेबसाईटवर वर प्रसिध्द करण्यात येईल. निवड यादी व प्रतिक्षा यादी सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दिनांक ४/५/२०२२ मधील परिच्छेद १० मधील तरतुदीनुसार तयार करण्यात येईल.

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी- Maharashtra Van Vibhag Surveyor General Knowledge Syllabus

Maha Forest Surveyor GK Syllabus 2023

1 महाराष्ट्राची सर्वसामान्य माहिती
2 भारताची सर्वसामान्य माहिती
3 महाराष्ट्रातील समाजसुधारक
4 पुरस्कार-सन्मान
5 दिनविशेष
6 इतिहास
7 पंचायतराज व स्थानिक प्रशासन
8 नागरिकशास्त्र
9 सामान्य विज्ञान
10 महत्वाच्या पदावरील व्यक्ति
11 क्रीडाविषयी महत्वाची माहिती
12 संपूर्ण चालू घडामोडी

मराठी व्याकरण-Maha Van Vibhag Surveyor Marathi Syllabus

Maharashtra Forest Department Surveyor Marathi Grammar Syllabus

1 वर्णमाला व त्याचे प्रकार
2 संधी
3 नाम
4 सर्वनाम
5 विशेषण
6 क्रियापद
7 क्रियाविशेषण अव्यय
8 शब्दयोगी अव्यय
9 उभयान्वयी अव्यय
10 केवलप्रयोगी अव्यय
11 शब्दसिद्धी व त्याचे प्रकार
12 समास व त्याचे प्रकार
13 समानार्थी शब्द
14 विरुद्धर्थी शब्द
15 एकाच शब्दाचे अनेक अर्थ
16 म्हणी व त्यांचे अर्थ
17 प्रयोग व त्याचे प्रकार
18 काळ व त्याचे प्रकार
19 विभक्ती व त्याचे प्रकार
20 ध्वनिदर्शक शब्द
21 समूहदर्शक शब्द
22 वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार
23 विरामचिन्हे व त्याचे प्रकार
24 वाक्याची रचना व वाक्याचे प्रकार
25 वचन व त्याचे प्रकार
26 शब्दांचा शक्ती व त्याचे प्रकार
27 लिंग व त्याचे प्रकार
28 अलंकारित शब्दरचना
29 मराठी भाषेतील वाक्यप्रकार

इंग्रजी व्याकरण -Maharashtra Forest Department Surveyor English Syllabus

Maharashtra Forest Surveyor English Topics 2023

1 Part of Speech
2 Pronoun
3 Adjective
4 Articles
5 Verb
6 Adverb
7 Proposition
8 Conjunction
9 Interjections
10 Sentence
11 Tense
12 Active & Passive Voice
13 Direct & Indirect Speech
14 Synonyms & Antonyms
15 One World For a Group of Worlds
16 Idiom & Phrases

बुद्धिमत्ता चाचणी – Maha Van Vibhag Surveyor Reasoning Syllabus PDF

Maharashtra Van Vibhag Surveyor

Intelligence test Syllabus

1 संख्या मालिका
2 सम संबंध
3 विसंगत घटक
4 चुकीचे पद ओळखा
5 अक्षर मालिका
6 विसंगत वर्णगट
7 लयबद्ध अक्षररचना
8 सांकेतिक भाषा
9 सांकेतिक शब्द
10 सांकेतिक लिपि
11 संगत शब्द
12 माहितीचे पृथक्करण
13 आकृत्यांची संख्या ओळखणे
14 वेन आकृत्या
15 तर्क व अनुमान
16 दिशा कालमापन व दिनदर्शिका

Leave a Comment