Mahaforest Steno Syllabus And Exam Pattern 2023
Mahaforest Steno Syllabus And Exam Pattern: Forest Department Stenographer (Higher Grade) (Group B) (Non-Gazetted), Stenographer (Lower Grade) (Group B) (Non-Gazetted), Junior Engineer (Civil) (Group B) (Non-Gazetted), Senior Statistical Assistant (Group-C) & Junior Statistical Assistant (Group-C) Recruitment Process 2023 has been started already. Those who are planning to apply for Maha Steno Exam 2023, must go through Mahaforest Steno Exam Pattern and Syllabus before appearing for the Exam. This year Mahaforest is going to take the exam through TCS Company, level of the exam will be high as compared to the previous year. So, candidates study this Van Vibhag Steno Exam Pattern and start preparing as per the official Van Vibhag Steno Syllabus 2023 to get maximum scores in the exam. Download Mahaforest Steno Syllabus And Exam Pattern from below link:
वन विभाग लघुलेखक (उच्च श्रेणी) (गट ब) (अराजपत्रित), लघुलेखक (निम्न श्रेणी) (गट ब) (अराजपत्रित), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) (अराजपत्रित), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-सी) आणि कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-सी) भरती प्रक्रिया 2023 आधीच सुरू झाली आहे, अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. जे महा स्टेनो परीक्षा 2023 साठी अर्ज करण्याची योजना आखत आहेत, त्यांनी परीक्षेला बसण्यापूर्वी महाफॉरेस्ट स्टेनो परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रमातून जाणे आवश्यक आहे. यंदा महाफॉरेस्ट टीसीएस कंपनीमार्फत परीक्षा घेणार असून, मागील वर्षीच्या तुलनेत परीक्षेचा दर्जा अधिक असेल. म्हणून, उमेदवारांनी येथे दिलेला वनविभाग स्टेनो परीक्षेच्या पॅटर्न आणि परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी अधिकृत वनविभाग स्टेनो अभ्यासक्रम 2023 नुसार तयारी सुरू करणे अत्यावश्यक्य आहे. खालील लिंकवरून महाफॉरेस्ट स्टेनो अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न डाउनलोड करा. तसेच वन विभाग भरती मोफत टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
Van Vibhag Bharti Exam Date 2023-Announced
Maharashtra Vanrakshak Question Paper PDF
Maharashtra Forest Guard Salary– सहाव्या वेतन आयोगानुसार
Van Vibhag Bharti Physical Exam Information ..!!
Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2023
Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus – वनविभागातील लेखापाल थेट सेवा भरती अभ्यासक्रम 2023
Van Vibhag Steno Selection process 2023
- Online Exam
- Skill Test
- Document Verification
कागदपत्र तपासणी :- ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणा-या उमेदवारांची राज्यस्तरीय निवड समितीच्या सूचनेनुसार कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. कागदपत्र तपासणीच्या वेळेस उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील (सोबत जोडलेल्या परिशिष्ट-२ प्रमाणे). जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.
व्यावसायिक चाचणी :- ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त केले आहेत अशा पात्र उमेदवारांना राज्यस्तरीय निवड समिती कडून ठरविलेल्या तारखेनुसार ८० गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. व्यावसायिक चाचणीची तारीख जाहीर करण्यात येईल.
निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करणे :- ऑनलाईन परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामधील गुण एकत्रित करून गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे सामाजिक / समांतर आरक्षण विचारात घेऊन रिक्त पदांच्या अनुषंगाने वनवृत्तवार निवड यादी व यादी तयार करण्यात येऊन ती वेबसाईटवर वर प्रसिध्द करण्यात येईल. निवड यादी व प्रतिक्षा यादी सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३- अ, दिनांक ४/५/२०२२ मधील परिच्छेद १० मधील तरतुदीनुसार तयार करण्यात येईल.
Van Vibhag Steno Exam Pattern 2023
Van Vibhag Junior Engineer Exam Pattern 2023
ऑनलाईन परीक्षेचा निकाल :- ऑनलाईन परीक्षेचा वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल.
कागदपत्र तपासणी :- ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणा-या उमेदवारांची राज्यस्तरीय निवड समितीच्या सूचनेनुसार कागदपत्राची तपासणी करण्यात येईल. कागदपत्रे तपासणीच्या वेळेस उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील (सोबत जोडलेल्या परिशिष्ट-२ प्रमाणे). जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.
निवडयादी व प्रतिक्षायादी जाहीर करणे :- ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे सामाजिक / समांतर आरक्षण विचारात घेऊन रिक्त पदांच्या अनुषंगाने राज्यस्तरीय निवड समिती निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येऊन ती वेबसाईटवर वर प्रसिध्द करण्यात येईल. निवड यादी व प्रतिक्षायादी सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दिनांक ४/५/२०२२ मधील परिच्छेद १० मधील तरतुदीनुसार तयार करण्यात येईल.
Van Vibhag Senior Statistical Assistant Exam Pattern
(A) परीक्षा ही २ तासाची राहील.
(B) उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणा-या उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
I am interested