नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर 5 – IGR Maharashtra Test Series Paper 5

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

IGR Maharashtra Test Series Paper 5 – Nondani mudrank vibhag Paper 1 is given for coming Examinations. Candidates can solve the Paper from Following sections. This is Mock Test Carries 5 questions on each topic.

Mock Exam Exam Syllabus Peon 2025 : ▪️इंग्रजी 5 प्रश्न ▪️मराठी 5 प्रश्न ▪️सामान्य ज्ञान 5 प्रश्न ▪️गणित बुद्धिमत्ता 5 प्रश्न

पुढील नवीन पेपर अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 

1191

 

माफ करा, आपला वेळ संपला आहे..!


Created on By MahaBharti Exam Team
IGR Maharashtra Test Series

IGR Maharashtra Test Series Paper 5

IGR Maharashtra Test Series Paper 5 नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर

1 / 20

1. Her management methods are idiosyncratic but fruitful.

The underlined word in this sentence means:

2 / 20

2. अयोग्य पर्याय ओळखा.

3 / 20

3. माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणाचे क्रियापद आहे?

4 / 20

4. औंध चे पठार कोणत्या जिल्हात आहे ?

5 / 20

5. Select the accurate meaning of 'Temperate'

6 / 20

6. बोरे आंबट निघाली. या वाक्यातील आंबट हे................ विशेषण आहे. योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा.

7 / 20

7. √2.16/x = 0.6 तर, x=?

8 / 20

8. सह्याद्री पर्वतरांगेच्या महाराष्ट्रातील विस्तार कोल्हापूर जिल्ह्यातील येथेपर्यंत आहे.

9 / 20

9. भारताची पाहिली अणुभट्टी कोणती आहे ?

10 / 20

10. एका सांकेतिक भाषेत 'ENGLISH' हा शब्द 'FCNILHS' असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत ‘SELFISH' हा शब्द कसा लिहिला जाईल?

11 / 20

11. चार किलोग्रॅम साखरेच्या प्रत्येकी 20 ग्रॅमची एक याप्रमाणे पुड्या बांधल्या तर एकूण किती पुड्या होतील?

12 / 20

12.

खालील पैकी योग्य संधी ओळखा.

13 / 20

13.

अजयचे उत्पन्न किरणच्या उत्पन्नापेक्षा 10% नी जास्त आहे, तर किरणने उत्पन्न अजयच्या उत्पन्नापेक्षा शेकडा कितीने कमी आहे?

14 / 20

14.

उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

15 / 20

15. Choose the correct question tag. They have received all the books.

16 / 20

16. २६ ऑगस्ट १९८२ चंद्रपूर मधून जिल्ह्याची निर्मिती

17 / 20

17. 'गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

18 / 20

18. विसंगत घटक ओळखा.

19 / 20

19.

पाच मुलांजवळ अनुक्रमे 10 रू., 11 रू., 13 रू., 17 रू. व 14 रू. आहेत, तर त्यांच्याजवळील सरासरी रक्कम किती?

20 / 20

20. Read the following sentence and select the option that corrects the misspelled word (s) in the underlined section.
Clinging to a presenteeism culture just favours those who have the time to show up early and leave late.

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 54%

0%


Available for Amazon Prime