माफ करा, आपला वेळ संपला आहे..!
चालू घडामोडी जून २०२५ पेपर १६
सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.
1 / 20
1. चीन मध्ये जगातील सर्वात उंच बांध Dam बांधण्यात येत असून त्याची उंची किती मीटर आहे?
2 / 20
2. ८ वा संयुक्त राष्ट्र विश्व सडक सुरक्षा सप्ताह २०२५ कधी साजरा करण्यात येणार आहे?
3 / 20
3. ७२ वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या कालावधीत हैद्राबाद येथे करण्यात आले आहे?
4 / 20
4. ७२ वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?
5 / 20
5. जगातील एकूण अब्जाधीश पैकी मुंबई मध्ये किती राहतात?
6 / 20
6. ३६ फॉर ३६ प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?
7 / 20
7. भारत बोध केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
8 / 20
8. कोणत्या राज्यात ब्रम्होस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले आहे?
9 / 20
9. खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन visa लाँच केला आहे?
10 / 20
10. जगातील सर्वात उंच बांध कोठे बांधण्यात येत आहे?
11 / 20
11. जगातील सर्वाधिक अब्जाधीश कोणत्या शहरात राहतात?
12 / 20
12. जनता की कहानी मेरी आत्मकथा हे बुक कोणी लिहिले आहे?
13 / 20
13. रशियाच्या विजयी दिनाच्या समारोपाला भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?
14 / 20
14. जनता की कहानी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
15 / 20
15. ८ वा संयुक्त राष्ट्र विश्व सडक सुरक्षा सप्ताह २०२५ ची थीम काय आहे?
16 / 20
16. जगातील पहिली क्रिप्टो tourism payment system कोणत्या देशाने सुरू केली आहे?
17 / 20
17. जगातील सर्वाधिक अब्जाधीश राहणाऱ्या शहरामध्ये मुंबईचा कितवा क्रमांक आहे?
18 / 20
18. उत्तर प्रदेश मध्ये ब्रम्होस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
19 / 20
19. World squash चॅम्पियनशिप २०२४-२५ चे आयोजन शिकागो अमेरिका येथे कोणत्या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे?
20 / 20
20. World squash चॅम्पियनशिप २०२४-२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
Your score is
The average score is 15%
Restart quiz