नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर 4 – IGR Maharashtra Test Series Paper 4

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

IGR Maharashtra Test Series Paper 4 – Nondani mudrank vibhag Paper 1 is given for coming Examinations. Candidates can solve the Paper from Following sections. This is Mock Test Carries 5 questions on each topic.

Mock Exam Exam Syllabus Peon 2025 : ▪️इंग्रजी 5 प्रश्न ▪️मराठी 5 प्रश्न ▪️सामान्य ज्ञान 5 प्रश्न ▪️गणित बुद्धिमत्ता 5 प्रश्न

पुढील नवीन पेपर अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 

986

 

माफ करा, आपला वेळ संपला आहे..!


Created on By MahaBharti Exam Team
IGR Maharashtra Test Series

IGR Maharashtra Test Series Paper 4

IGR Maharashtra Test Series Paper 4  नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर

1 / 20

1. "When does the college reopen?" The tense form in the above sentence expresses.

2 / 20

2. Fill in the blank with a suitable article :
Samundragupta was ----------- great warrior

3 / 20

3. 'दगडावर केलेले कोरीव काम' चा शब्दसमूहासाठी एक अयोग्य शब्द सुचवा.

4 / 20

4. एक व्यक्ती 8600 रु. आपल्या पाच मुलांमध्ये व चार मुलींमध्ये व दोन पुतण्यांमध्ये वाटतो . जर प्रत्येक मुलीस प्रत्येक पुतण्याच्या 4 पट पैसे मिळतात व प्रत्येक मुलाला प्रत्येक पुतण्याच्या 5 पट पैसे मिळतात तर, प्रत्येक मुलीच्या वाट्याला किती पैसे येणार?

5 / 20

5. ७२ वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?

6 / 20

6. धोंडा हा शब्द शब्दसिद्धीतील खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?

7 / 20

7. जर एका सांकेतिक भाषेमध्ये LEG हा शब्द 24 असा लिहित असल्यास HAND हा शब्द कसा लिहिला जाणार?

8 / 20

8. महाराष्ट्र राज्याच्या सहकार क्षेत्राला किती वर्षे पूर्ण झाले आहेत?मुंबई नोकरी

9 / 20

9. महाराष्ट्रातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा किती फुट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे?

10 / 20

10. "सौदागर हा शब्द खालीलपैकी कोणत्या परदेशी भाषेतून आला आहे?

11 / 20

11. हरी गोविंदा पेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे हरीचा जन्म 27 फेब्रुवारी 1989 रोजी झाला असल्यास गोविंदाचा जन्म कोणत्या तारखेस झाला?

12 / 20

12. Choose the option that best punctuates the given sentence:
Its important that the childs toys are kept in its place

13 / 20

13. कोणत्या राज्यात ब्रम्होस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले आहे?

14 / 20

14. माझ्या घड्याळात आता 9.00 वाजले आहेत. तास काटा पाश्चिम दिशा दाखवीत आहे तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती?

15 / 20

15. Choose the word that is opposite in meaning to the highlighted word given below:
Our traditional breakfast menus are generally wholesome and balanced.

16 / 20

16. Ravi_____a severe headache since early this morning.

17 / 20

17.

रोमन अंकात 35 ही संख्या कशी लिहितात?

18 / 20

18. सुमन या शब्दाला पर्यायी असलेला शब्द शोधा.

19 / 20

19. जगातील एकूण अब्जाधीश पैकी मुंबई मध्ये किती राहतात?

20 / 20

20. खाली दिलेल्या शब्दांमध्ये अर्थानुसार असलेला अयोग्य शब्द शोधा

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 49%

0%


Available for Amazon Prime